Marathi Practice Exam 66 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2023 1. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो सर्व योग्य आहेत यांच्यात वचनानुसार बदल होतो2. धूर्त x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भोळा राष्ट्र द्रव्य चाणाक्ष3. सदू फारच वेंधळा आहे. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] किती वेंधळा आहे सदू ! कसा वेंधळा आहे सदू? सदू फारच वेंधळा आहे ! सदू काय आहे – वेंधळा !4. उपवन म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सोळा संस्कारापैकी एक संस्कार बाग मुंडण करणे वाळवंट प्रदेश5. मी तुझे काय घोडे मारले आहे? – या वाक्यातील वाक् प्रचाराचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी तुझे कोणते नुकसान केले आहे मी तुझा कोणती तपश्चर्या भंग केली आहे मी तुला कधी अवघड काम सांगितले आहे मी तुला कोणत्या गोष्टीला नकार दिला आहे6. कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] थ भ र म7. …… मित्र सोबत असले तर कुठेही जा वाद होणारच ! [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बनावट स्नेही विश्वासघातकी शीघ्रकोपी8. प्रत्यय लागून तयार झालेला शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपमान गुलामगिरी सरकार भरदिवसा9. गाढवाचे…….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ओरडणे भुंकणे किंचाळणे खिंकाळणे10. स्वार्थी वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या आज सुट्टी असावी11. अहाहा ! ……. हे केवलप्रयोगी अव्यय कोणत्या वाक्यास अनुकूल आहे? पायात काटा घुसला इथे नको बसू काय नाटक रंगले आहे मी बाहेर गेलीच नाही12. नवीन गोष्टींसाठी …… असायला हवी – योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कंपन कल्पना कल्पकता काल्पनिक13. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कवी गोपी मृगी लोटी14. कोणती दिशा शुद्धलेखनाच्या नियमाला धरून लिहिलेली नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुर्व पश्चिम दक्षिण उत्तर15. मांजा शब्दाचे सामान्यरूप योग्य प्रकारे वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संक्रांतीला मांजाने अपघात होऊ शकतात संक्रांतीला माज्याने अपघात होऊ शकतात संक्रांतीला मांज्याने अपघात होऊ शकतात संक्रांतीला माजाने अपघात होऊ शकतात16. मुलांचा …. पाहून अननसाची गाडी थांबली – योग्य समुहदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गोंधळ वर्ग घोळका रांग17. अंधारात केले पण उजेडात आले – या म्हणीद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेहनत कितीही केली तरी यश मात्र नशिबाने मिळते गुप्तपणे केलेली गोष्ट काही काळाने सर्वांना कळत असतेच शांततेत केलेली मेहनत आयुष्यात उजेड आणतेच कर्म एकाचे असते पण भोगावे दुसऱ्याला लागते18. बहिणीची शाळा झाडाखाली भरते – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ची आणि खाली – दोन्ही विभक्ती 1) ची – शब्दयोगी अव्यय 2) खाली – विभक्ती 1) ची – विभक्ती 2) खाली – शब्दयोगी अव्यय ची आणि खाली – दोन्ही शब्दयोगी अव्यय19. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छंदवृत्त मुक्तहस्त अक्षरगणवृत्त मुक्तछंद20. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधित संयुक्त द्वीकर्मक उभयविध Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
17/20