Marathi Practice Exam 66 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2023 1. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो सर्व योग्य आहेत2. मी तुझे काय घोडे मारले आहे? – या वाक्यातील वाक् प्रचाराचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी तुला कधी अवघड काम सांगितले आहे मी तुझा कोणती तपश्चर्या भंग केली आहे मी तुझे कोणते नुकसान केले आहे मी तुला कोणत्या गोष्टीला नकार दिला आहे3. गाढवाचे…….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भुंकणे किंचाळणे खिंकाळणे ओरडणे4. अहाहा ! ……. हे केवलप्रयोगी अव्यय कोणत्या वाक्यास अनुकूल आहे? इथे नको बसू पायात काटा घुसला काय नाटक रंगले आहे मी बाहेर गेलीच नाही5. बहिणीची शाळा झाडाखाली भरते – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ची आणि खाली – दोन्ही शब्दयोगी अव्यय ची आणि खाली – दोन्ही विभक्ती 1) ची – शब्दयोगी अव्यय 2) खाली – विभक्ती 1) ची – विभक्ती 2) खाली – शब्दयोगी अव्यय6. कोणती दिशा शुद्धलेखनाच्या नियमाला धरून लिहिलेली नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुर्व उत्तर दक्षिण पश्चिम7. सदू फारच वेंधळा आहे. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कसा वेंधळा आहे सदू? सदू फारच वेंधळा आहे ! सदू काय आहे – वेंधळा ! किती वेंधळा आहे सदू !8. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छंदवृत्त मुक्तहस्त अक्षरगणवृत्त मुक्तछंद9. धूर्त x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भोळा राष्ट्र चाणाक्ष द्रव्य10. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वीकर्मक उभयविध संयुक्त साधित11. प्रत्यय लागून तयार झालेला शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपमान गुलामगिरी भरदिवसा सरकार12. मांजा शब्दाचे सामान्यरूप योग्य प्रकारे वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संक्रांतीला मांज्याने अपघात होऊ शकतात संक्रांतीला मांजाने अपघात होऊ शकतात संक्रांतीला माज्याने अपघात होऊ शकतात संक्रांतीला माजाने अपघात होऊ शकतात13. मुलांचा …. पाहून अननसाची गाडी थांबली – योग्य समुहदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गोंधळ रांग घोळका वर्ग14. अंधारात केले पण उजेडात आले – या म्हणीद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुप्तपणे केलेली गोष्ट काही काळाने सर्वांना कळत असतेच कर्म एकाचे असते पण भोगावे दुसऱ्याला लागते मेहनत कितीही केली तरी यश मात्र नशिबाने मिळते शांततेत केलेली मेहनत आयुष्यात उजेड आणतेच15. स्वार्थी वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व आज सुट्टी असावी आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या16. उपवन म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुंडण करणे सोळा संस्कारापैकी एक संस्कार वाळवंट प्रदेश बाग17. नवीन गोष्टींसाठी …… असायला हवी – योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कल्पना कंपन काल्पनिक कल्पकता18. …… मित्र सोबत असले तर कुठेही जा वाद होणारच ! [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शीघ्रकोपी बनावट विश्वासघातकी स्नेही19. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गोपी मृगी लोटी कवी20. कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भ थ र म Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
17/20