History Test 06 । इतिहास टेस्ट 06 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/04/2025 1. 1905 साली वंगभंग चळवळ का सुरू करण्यात आली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी इंग्लंडच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी2. 1935 या वर्षाचा कायदा …. म्हणून ओळखला/ली/ले जातो/ते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंचशील करार कॅबिनेट मिशन भारतीय संघराज्याच्या कायदा क्रिप्स योजना3. दांडी यात्रेचा कालावधी किती दिवसांचा होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 24 23 48 464. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान खालीलपैकी कोणत्या महिलेने मिळवला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कस्तुरबा गांधी इंदिरा गांधी सुचेता कृपलानी सरोजिनी नायडू5. भारतरत्न आणि निशाण – ए – पाकिस्तान हे दोन्ही किताब मिळवणारे एकमेव पंतप्रधान खालील पैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंडित नेहरू मोरारजी देसाई इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री6. वि दा सावरकर यांची ….. यावर्षी जन्मठेपेच्या शिक्षेसाठी अंदमान येथे रवानगी करण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1918 1911 1906 19077. सत्यार्थप्रकाश हा ….. समाजाचा महत्त्वाचा ग्रंथ होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आर्य समाज प्रार्थना समाज सत्यशोधक समाज ब्राह्मो समाज8. 1829 च्या सतीबंदी कायद्यासाठी खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने केलेली जनजागृती कारणीभूत ठरली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजा राममोहन रॉय विजयालक्ष्मी पंडित देवेंद्रनाथ ठाकूर बिपिनचंद्र पाल9. राज्य पुनर्रचना आयोगाची नेमणूक ….. यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंडित नेहरू पट्टाभी सीतारामय्या फाजल अली सरदार पटेल10. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विश्वकवी – रवींद्रनाथ टागोर भारताचे बिस्मार्क – डॉ राजेंद्र प्रसाद राजर्षी – शाहू महाराज कायदे- ए – आझम – बॅरिस्टर जीना11. भारतात मतदानाचा मर्यादित अधिकार …. या वर्षाच्या कायद्याने प्रथमच देण्यात आला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1875 1919 1909 193512. बेगम हजरत महल यांनी …. येथील उठावाचे नेतृत्व केले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लखनौ बरेली जगदीशपूर फैजाबाद13. अमृतबझार पत्रिका हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नवीनचंद्र सेन शिरीष कुमार घोष बंकिमचंद्र चटर्जी रवींद्रनाथ ठाकूर14. अलीगड चळवळ सुरू करणारे नेते खालीलपैकी कोण होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जफर अली खान बद्रुद्दीन तय्यबजी सर सय्यद अहमद खान रहमत अली चौधरी15. विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या चळवळीचे नाव खालील पैकी काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भूदान आणि सत्याग्रह सत्याग्रह आणि असहकार ग्रामदान आणि असहकार भूदान आणि ग्रामदान Loading …Question 1 of 15
Vishwjeet suresh kurade 28/05/2021 at 10:45 amसर ह्या सर्व टेस्ट महाराष्ट्र पोलीस भरती साठी च आहेत ना. Reply
Sagar Sir | SBfied.com 28/05/2021 at 11:17 amविश्वजित सर, पोलीस भरती आणि त्यासोबतच वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या सर्व परीक्षांसाठी या टेस्ट उपयुक्त आहेत Reply
Arjunkhutare 02/02/2024 at 7:08 pmY our email address will not be published.Reduired fields are marked Reply
सर ह्या सर्व टेस्ट महाराष्ट्र पोलीस भरती साठी च आहेत ना.
विश्वजित सर,
पोलीस भरती आणि त्यासोबतच वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या सर्व परीक्षांसाठी या टेस्ट उपयुक्त आहेत
15/ 15
Y our email address will not be published.Reduired fields are marked
14
13