Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

History Test 06 । इतिहास टेस्ट 06

1. बेगम हजरत महल यांनी …. येथील उठावाचे नेतृत्व केले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. वि दा सावरकर यांची ….. यावर्षी जन्मठेपेच्या शिक्षेसाठी अंदमान येथे रवानगी करण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. अलीगड चळवळ सुरू करणारे नेते खालीलपैकी कोण होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. दांडी यात्रेचा कालावधी किती दिवसांचा होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. राज्य पुनर्रचना आयोगाची नेमणूक ….. यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. 1905 साली वंगभंग चळवळ का सुरू करण्यात आली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. 1829 च्या सतीबंदी कायद्यासाठी खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने केलेली जनजागृती कारणीभूत ठरली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. 1935 या वर्षाचा कायदा …. म्हणून ओळखला/ली/ले जातो/ते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. भारतरत्न आणि निशाण – ए – पाकिस्तान हे दोन्ही किताब मिळवणारे एकमेव पंतप्रधान खालील पैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या चळवळीचे नाव खालील पैकी काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. अमृतबझार पत्रिका हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. भारतात मतदानाचा मर्यादित अधिकार …. या वर्षाच्या कायद्याने प्रथमच देण्यात आला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान खालीलपैकी कोणत्या महिलेने मिळवला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. सत्यार्थप्रकाश हा ….. समाजाचा महत्त्वाचा ग्रंथ होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


4 thoughts on “History Test 06 । इतिहास टेस्ट 06”

    1. विश्वजित सर,
      पोलीस भरती आणि त्यासोबतच वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या सर्व परीक्षांसाठी या टेस्ट उपयुक्त आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!