Maths Practice Question Paper 03 । गणित सराव प्रश्नपत्रिका 03 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/12/2023 1. 800 + 0.88 + 1.23 – 799.32 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] -2.7 2.79 -2.79 2.72. 34 चे 1/17 + 70 चे 34% = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 34.2 2 25.8 23.63. संजय आणि सचिन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी 10 वर्षानंतर हे गुणोत्तर 6:7 होईल तर त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 6 5 84. शुभम एक काम 35 दिवसात करतो. तेच काम करण्यास यश 21 दिवस कमी घेतो. जर दोघांनी मिळून ते काम करायचे ठरवले तर काम किती दिवसात पूर्ण होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 दिवस 15 दिवस 20 दिवस 5 दिवस5. 18888 या अंकातील सर्व 8 अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 64 32 8888 886. एका संख्येचा वर्ग हा 4 या संख्येचा चौथा घात आहे. तर त्या संख्येच्या निमपटीचे घनमुळ किती येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 2 4 37. पहिल्या गटातील 12 संख्यांची सरासरी 14 आहे. आणि दुसऱ्या गटातील 6 संख्यांची सरासरी 8 आहे. तर दोन्ही गटातील संख्यांची मिळून सरासरी किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 13 11 148. 180 किमी अंतर 4 तासात पार करणाऱ्या एका गाडीचा वेग 33% ने वाढवला तर तिला तेच अंतर नव्या वेगाने पार करण्यास किती % वेळ कमी लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 30 25 20 159. 1280 रुपयांची एक वस्तू 10% नफा घेऊन विकण्याऐवजी 5% तोटा सोसून विकण्यात आली. तर अशा एक डझन वस्तुमागे दुकानदाराला किती रुपयांच्या तोटा झाला असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 867 रू 768 रू 678 रू 876 रू10. 8000 रुपयांचे 8% दराने 8 वर्षाच्या कालावधीत होणारे सरळ व्याज किती असेल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 640 रू 6400 रू 5120 रू 512 रू11. 10 टाक्या भरण्यास एका नळाला 2 तास लागतात. जर टाक्यांची संख्या दीडपट केली तर त्या नळाला सर्व टाक्या भरण्यास आधीपेक्षा किती वेळ जास्त लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 तास 0.5 तास 2 तास 1 तास12. एक डझन रंगखडू आणि 10 पेन्सिल ची मिळून 46 रू बिल होते. सदूने अर्धा डझन रंगखडू आणि 4 पेन्सिल घेतल्या आणि 22 रू दिले. तर एक डझन पेन्सिल ची किंमत किती रू असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 रू 18 रू 10 रू 8 रू13. 11 च्या पुढे येणाऱ्या पाचव्या सम संख्येपेक्षा कोणती मूळ संख्या लहान असणार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 17 19 13 2314. एका त्रिकोणाचे कोन 2:3:5 या प्रमाणात आहे. तर हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण असायला हवा? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काटकोन त्रिकोण लघुकोन त्रिकोण विशालकोन त्रिकोण समभुज त्रिकोण15. 45 लिटर द्रावणात 20% दूध आणि उरलेले पाणी आहे. त्या द्रावणात 5 लिटर पाणी टाकल्यास दुधाचे पाण्याशी प्रमाण काय होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 9:41 12:47 2:3 17:33 Loading …Question 1 of 15
टढण