Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 452

1. घरमालकाशी भाड्यासंदर्भात माझे बोलून झाले – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. एका बोटीचा वेग 6kmph इतका आहे. ही बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 140 किमी जाण्यासाठी 28 तास घेते तर ती बोट प्रवाहाच्या दिशेने तितकेच अंतर जाण्यासाठी किती वेळ घेईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. आयान इलेक्ट्रिकल्सने एक डझन स्क्रू ड्रायव्हर 180 रू/नग भावाने तर 6 स्क्रू ड्रायव्हर 200 रू/नग भावाने खरेदी केले. जर हे सर्व स्क्रू ड्रायव्हर 200 रू/नग भावाने विकले तर होणाऱ्या नफ्याची टक्केवारी किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. जर 12(4)13 18(2)83 आणि 16(3)52
तर 11(2)? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. मला बरे वाटले तरचं मी आज मैदानावर येणार आहे – या वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. अणुची रचना बघत असताना न्युक्लीऑन असा उल्लेख ….. यांचा केला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. भारत ट्रेड युनियन चे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. पंचायत समिती स्तरावर प्रशासन किती विभागात विभागले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. गवताचा …. डोक्यावर घेऊन दमडी भराभर चालू लागली – योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. A1B2C4D8E16F32G64— पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. 16 सेमी बाजू असणाऱ्या घनापासून 2 सेमी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. वडिलांनी एकूण शेतीचा 1/8 हिस्सा मुलीला दिला तर उरेलेली संपत्ती 4 मुलांमध्ये समान वाटून दिली. यामुळे प्रत्येक मुलाला 7 एकर जमीन मिळाली. तर वडिलांची एकूण शेती किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. पत्रव्यवहारात पिन कोड पद्धती कोणत्या वर्षापासून अमलात आली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. सुहास तूप खाणारा मुलगा आहे – या वाक्यात कोणत्या प्रकारचे नाम आलेले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. 2020 वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी शनिवार होता तर त्याच वर्षाच्या मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


1 thought on “Police Bharti Question Paper 452”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!