Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 452

1. एका बोटीचा वेग 6kmph इतका आहे. ही बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 140 किमी जाण्यासाठी 28 तास घेते तर ती बोट प्रवाहाच्या दिशेने तितकेच अंतर जाण्यासाठी किती वेळ घेईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. अणुची रचना बघत असताना न्युक्लीऑन असा उल्लेख ….. यांचा केला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. पत्रव्यवहारात पिन कोड पद्धती कोणत्या वर्षापासून अमलात आली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. 2020 वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी शनिवार होता तर त्याच वर्षाच्या मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. आयान इलेक्ट्रिकल्सने एक डझन स्क्रू ड्रायव्हर 180 रू/नग भावाने तर 6 स्क्रू ड्रायव्हर 200 रू/नग भावाने खरेदी केले. जर हे सर्व स्क्रू ड्रायव्हर 200 रू/नग भावाने विकले तर होणाऱ्या नफ्याची टक्केवारी किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. गवताचा …. डोक्यावर घेऊन दमडी भराभर चालू लागली – योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. वडिलांनी एकूण शेतीचा 1/8 हिस्सा मुलीला दिला तर उरेलेली संपत्ती 4 मुलांमध्ये समान वाटून दिली. यामुळे प्रत्येक मुलाला 7 एकर जमीन मिळाली. तर वडिलांची एकूण शेती किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. A1B2C4D8E16F32G64— पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. जर 12(4)13 18(2)83 आणि 16(3)52
तर 11(2)? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. मला बरे वाटले तरचं मी आज मैदानावर येणार आहे – या वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. सुहास तूप खाणारा मुलगा आहे – या वाक्यात कोणत्या प्रकारचे नाम आलेले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. पंचायत समिती स्तरावर प्रशासन किती विभागात विभागले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. घरमालकाशी भाड्यासंदर्भात माझे बोलून झाले – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. 16 सेमी बाजू असणाऱ्या घनापासून 2 सेमी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. भारत ट्रेड युनियन चे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


1 thought on “Police Bharti Question Paper 452”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!