Police Bharti Question Paper 455 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/07/2021 1. भक्तिवश – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भक्त झालेला वश भक्तिने वश वश झालेला भक्त भक्तासाठी वश2. 35 चे 14% + 1/10 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 50 0.05 5 0.53. उपराष्ट्रपतींना पदावरून हटवायचे असल्यास ही कार्यवाही सर्वप्रथम …. सभागृहात सुरू केली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोकसभा राज्यसभा विधानसभा असा कोणताही नियम नाही4. खालील पैकी कोणत्या संस्कृत शब्दापासून पाय हा तद्भव शब्द तयार झाला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंक पर पाद पय5. BH:F :: ? :Q. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] RK MN DF ST6. दमून आलेल्या विकासने लवकर झोपून घेतले – वाक्यातील मुख्य क्रिया कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] येणे झोपणे दमणे घेणे7. एक रोबोट Naim आणि Rane ही आडनावे Moin आणि Qonf अशी टाईप करतो तर Vaje हे आडनाव कसे टाइप करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] Uojd Wojd Wojf Uojf8. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 196 198 169 2169. 480 पाने प्रिंट करण्यास एक प्रिंटर 12 मिनिट घेतो तर त्याच्या दुप्पट वेगाने काम करणारा आणखी एक प्रिंटर जोडल्यास सर्व पाने किती वेळात प्रिंट होतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5 मिनिट 4 मिनिट 3 मिनिट 6 मिनिट10. 16 फूट चौरसाकृती शेताचा 1/8 भाग नापीक आहे तर सुपीक भागाचे क्षेत्रफळ किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 224 चौ फूट 144 चौ फूट 14 चौ फूट 12 चौ फूट11. पृथ्वीची त्रिज्या खालीलपैकी किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 40075 किमी 9842 किमी 6371 किमी 12756 किमी12. 12x+3y = 3x+9y. तर x/y = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 44259 44230 44289 4425713. …… तर साठवलेले पैसे लगेच संपून जातील – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घर डोक्यावर घेतले अत्तराचे दिवे लावले गंगेत घोडे न्हाले उष्ट्या हाताने कावळे हाकले14. खालीलपैकी कोणत्या खनिजात लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मॅग्नेटाइट हेमाटाइट लिमोनाईट सीडेराईट15. डॉ एनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या होमरूल चळवळीमध्ये होमरूल या शब्दाचा अर्थ काय होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] असहकार बहिष्कार स्वशासन क्रांती Loading …Question 1 of 15