Police Bharti Question Paper 455

1. 480 पाने प्रिंट करण्यास एक प्रिंटर 12 मिनिट घेतो तर त्याच्या दुप्पट वेगाने काम करणारा आणखी एक प्रिंटर जोडल्यास सर्व पाने किती वेळात प्रिंट होतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. BH:F :: ? :Q. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. 16 फूट चौरसाकृती शेताचा 1/8 भाग नापीक आहे तर सुपीक भागाचे क्षेत्रफळ किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. डॉ एनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या होमरूल चळवळीमध्ये होमरूल या शब्दाचा अर्थ काय होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. police bharti mock test

[ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. उपराष्ट्रपतींना पदावरून हटवायचे असल्यास ही कार्यवाही सर्वप्रथम …. सभागृहात सुरू केली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. …… तर साठवलेले पैसे लगेच संपून जातील – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. 35 चे 14% + 1/10 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. पृथ्वीची त्रिज्या खालीलपैकी किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. 12x+3y = 3x+9y. तर x/y = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. भक्तिवश – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. दमून आलेल्या विकासने लवकर झोपून घेतले – वाक्यातील मुख्य क्रिया कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. एक रोबोट Naim आणि Rane ही आडनावे Moin आणि Qonf अशी टाईप करतो तर Vaje हे आडनाव कसे टाइप करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. खालील पैकी कोणत्या संस्कृत शब्दापासून पाय हा तद्भव शब्द तयार झाला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणत्या खनिजात लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!