Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 460

1. पंचायत समिती सभापतीपदाची कार्यकाल मर्यादा …. वर्षाची आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. बादशहाचा 50 वा वाढदिवस होता – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. पितृ + आनंद = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. लोकसेवकांनी जनतेला खोटे आश्वासन दिले – या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. aab?bccccdd?eeffffggh?hiiii

 
 
 
 

6. राज्यसभेच्या सदस्यांची निवड …. पद्धतीने होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. न कर्त्याचा वार शनिवार – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. एक वस्तू 1000 रू विकून दुकानदार 25% नफा कमवतो. त्याने वस्तूची छापील किंमत किती ठेवावी म्हणजे 20% सूट देऊनही त्याला 20% नफा होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. महाराष्ट्रातली पहिली स्मार्ट सिटी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10.  [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. राजर्षी शाहू महाराज यांच्या मातोश्रींचे नाव काय होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. विजयचा मुलगा मधुकरला काका म्हणतो. मधुकरचे वडील शरदचे भाऊ आहे. तर विजय शरदचा कोण? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. 90 वर्ग फूट क्षेत्रफळ असणाऱ्या दुकानामध्ये 1.5  फूट  लांबी असणाऱ्या चौरसकृती फरश्या बसवायच्या आहेत. जर 100 फरशी बसवण्याची मजुरी 2700 रू असेल तर या कामासाठी किती खर्च येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. शनिवारपूर्वी पण बुधवारनंतर येणारा वार कोणत्या वाराच्या उद्या येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. एका वनात एका जातीच्या झाडांची संख्या 90000 होती. पहिल्या दशकात ही संख्या 8% ने वाढली तर दुसऱ्या दशकात 13% ने कमी झाली. आता तिसऱ्या दशकात त्या वनात किती झाडे लावावे म्हणजे एकूण संख्या 100000 होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


2 thoughts on “Police Bharti Question Paper 460”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!