Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 460

1. एका वनात एका जातीच्या झाडांची संख्या 90000 होती. पहिल्या दशकात ही संख्या 8% ने वाढली तर दुसऱ्या दशकात 13% ने कमी झाली. आता तिसऱ्या दशकात त्या वनात किती झाडे लावावे म्हणजे एकूण संख्या 100000 होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. पंचायत समिती सभापतीपदाची कार्यकाल मर्यादा …. वर्षाची आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. बादशहाचा 50 वा वाढदिवस होता – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. पितृ + आनंद = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. लोकसेवकांनी जनतेला खोटे आश्वासन दिले – या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6.  [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. एक वस्तू 1000 रू विकून दुकानदार 25% नफा कमवतो. त्याने वस्तूची छापील किंमत किती ठेवावी म्हणजे 20% सूट देऊनही त्याला 20% नफा होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. राजर्षी शाहू महाराज यांच्या मातोश्रींचे नाव काय होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. राज्यसभेच्या सदस्यांची निवड …. पद्धतीने होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. aab?bccccdd?eeffffggh?hiiii

 
 
 
 

11. न कर्त्याचा वार शनिवार – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. महाराष्ट्रातली पहिली स्मार्ट सिटी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. 90 वर्ग फूट क्षेत्रफळ असणाऱ्या दुकानामध्ये 1.5  फूट  लांबी असणाऱ्या चौरसकृती फरश्या बसवायच्या आहेत. जर 100 फरशी बसवण्याची मजुरी 2700 रू असेल तर या कामासाठी किती खर्च येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. विजयचा मुलगा मधुकरला काका म्हणतो. मधुकरचे वडील शरदचे भाऊ आहे. तर विजय शरदचा कोण? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. शनिवारपूर्वी पण बुधवारनंतर येणारा वार कोणत्या वाराच्या उद्या येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


2 thoughts on “Police Bharti Question Paper 460”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!