Police Bharti Question Paper 463 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/08/2021 1. एका संख्येच्या पाव भागाचा तिसरा भाग 12 आहे तर त्या संख्येचा 1/3 भाग किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 48 24 12 362. काही पोहे बिस्कीट आहे. सर्व बिस्कीट चॉकलेट आहे. यावरून काय अनुमान काढता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व चॉकलेट पोहे आहे सर्व चॉकलेट बिस्कीट आहे सर्व बिस्कीट पोहे आहे काही चॉकलेट पोहे आहे3. पावसाशिवाय शेती सोपी नाही – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुलनावाचक व्यतिरेकवाचक स्थलवाचक हेतूवाचक4. संचित आणि संग्राम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:1 आहे. 9 वर्षाने हे गुणोत्तर 7:4 होईल तर आजपासून 3 वर्षाने हे गुणोत्तर काय होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणोत्तर 7:3 गुणोत्तर 5:2 गुणोत्तर 2:5 गुणोत्तर 3:75. फरक – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बदल समानता भेदभाव तफावत6. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे अध्यक्षपद …. सदस्याकडे असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साधारण महिला पुरुष मागासवर्गीय7. गोपाळ कृष्ण गोखले हे …. नेते होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जहाल डावे मवाळ क्रांतिकारी8. 6 सेमी बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाच्या आणि तितकीच बाजू असणाऱ्या चौरसाच्या परिमितीत कितीचा फरक असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फरक असणार नाही 6 सेमी 3 सेमी 12 सेमी9. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करणारी घटना दुरुस्ती खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 78 वी 43 वी 96 वी 61 वी10. 10% दराने 10000 रुपयांची 3 वर्षात चक्रवाढ पद्धतीने रास किती होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 13310 रू 3310 रू 2100 रू 12100 रू11. काजू या खाद्यपदार्थाचा कोणता भाग खाल्ला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आवरण बी पान फुल12. एका बोटाने त्याने ट्रक ओढून चहाच्या कपात टाकून दिला – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रूपक अतिशयोक्ती सार अनुप्रास13. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व योग्य आहेत अभिधा – वाच्यार्थ व्यंजना – लक्ष्यार्थ लक्षणा – लक्ष्यार्थ14. AiB BjC CkD DlE ? FnG – हरवलेले पद शोधा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] EmF FnE EnF FmG15. तीन मुलांना प्रत्येकी p बॉल दिले तर 1 बॉल उरतो. जर प्रत्येकाला p च्या अर्धे बॉल दिले तर 25 बॉल उरतात. तर एकूण बॉल किती असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 52 37 49 46 Loading …Question 1 of 15