Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 463

1. एका बोटाने त्याने ट्रक ओढून चहाच्या कपात टाकून दिला – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. संचित आणि संग्राम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:1 आहे. 9 वर्षाने हे गुणोत्तर 7:4 होईल तर आजपासून 3 वर्षाने हे गुणोत्तर काय होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. गोपाळ कृष्ण गोखले हे …. नेते होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. 6 सेमी बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाच्या आणि तितकीच बाजू असणाऱ्या चौरसाच्या परिमितीत कितीचा फरक असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. काही पोहे बिस्कीट आहे. सर्व बिस्कीट चॉकलेट आहे.
यावरून काय अनुमान काढता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. पावसाशिवाय शेती सोपी नाही – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. 10% दराने 10000 रुपयांची 3 वर्षात चक्रवाढ पद्धतीने रास किती होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करणारी घटना दुरुस्ती खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. एका संख्येच्या पाव भागाचा तिसरा भाग 12 आहे तर त्या संख्येचा 1/3 भाग किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. AiB BjC CkD DlE ? FnG – हरवलेले पद शोधा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. काजू या खाद्यपदार्थाचा कोणता भाग खाल्ला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. फरक – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे अध्यक्षपद …. सदस्याकडे असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. तीन मुलांना प्रत्येकी p बॉल दिले तर 1 बॉल उरतो. जर प्रत्येकाला p च्या अर्धे बॉल दिले तर 25 बॉल उरतात. तर एकूण बॉल किती असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!