Police Bharti Question Paper 473

एकूण प्रश्न आणि गुण 15
अपेक्षित गुण / Target07 Marks
अपेक्षित वेळ 10 मिनिटे
टेस्ट लेवल मध्यम

1. द्विकर्मक वाक्यात व्यक्तीवाचक कर्म ……. असते

 
 
 
 

2. कोणत्याही सुचीत नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार … यांचा आहे

 
 
 
 

3. A B आणि C हे एक काम अनुक्रमे 60 30 आणि 20 दिवसात पूर्ण करतात. जर 10 दिवस A आणि B ने एकत्र काम केले आणि नंतर A ची जागा C ने घेतली तर राहिलेले काम किती दिवसात पूर्ण होईल?

 
 
 
 

4. गुण दाखवणे – या वाक् प्रचाराचा खरा अर्थ काय होतो?

 
 
 
 

5. साखर हा शब्द कोणत्या संस्कृत शब्दापासून मराठी भाषेत आला आहे?

 
 
 
 

6. एका चौरसाचा कर्ण √5 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

7. मद्रास हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे?

 
 
 
 

8. समासाचे प्रमुख किती प्रकार आहेत?

 
 
 
 

9. महानुभव पंथाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे?

 
 
 
 

10. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य …. या राज्यातून निवडले जातात

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या अक्षराची पाण्यातील प्रतिमा दुसऱ्या अक्षराशी संभ्रम निर्माण करणारी असेल?

 
 
 
 

12. 300 मी लांबीची रेल्वे आपल्या अर्ध्या लांबीच्या पुलाला 45 सेकंदात पार करते. तर एका खांबास ती रेल्वे किती वेळात पार करेल?

 
 
 
 

13. जर p+4q = 0 आणि 2p+3q = 10 तर p+q = ?

 
 
 
 

14. जर UNION = MNHMT
तर INDIA = ?

 
 
 
 

15. राज्यपाल : राज्य :: राष्ट्रपती : ?

 
 
 
 


मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

पोलीस भरती आणखी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

11 thoughts on “Police Bharti Question Paper 473”

    1. Nice try..
      जे प्रश्न चुकले ते लिहून घेत जा..
      खूप मित्रांचे दररोज टेस्ट सोडवल्यामुळे मार्क्स वाढत जात आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now