Police Bharti Question Paper 473 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/01/2022 एकूण प्रश्न आणि गुण 15अपेक्षित गुण / Target07 Marksअपेक्षित वेळ 10 मिनिटे टेस्ट लेवल मध्यम 1. एका चौरसाचा कर्ण √5 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? 5 चौ सेमी 25/4 चौ सेमी 5/2 चौ सेमी 25 चौ सेमी 2. राज्यपाल : राज्य :: राष्ट्रपती : ? केंद्रशासित प्रदेश देश सरकार राजधानी 3. साखर हा शब्द कोणत्या संस्कृत शब्दापासून मराठी भाषेत आला आहे? सागर शक्कर शर्करा साखर 4. कोणत्याही सुचीत नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार … यांचा आहे महाधिवक्ता केंद्र शासन राज्य शासन सर्वोच्च न्यायालय 5. खालीलपैकी कोणत्या अक्षराची पाण्यातील प्रतिमा दुसऱ्या अक्षराशी संभ्रम निर्माण करणारी असेल? M आणि W E आणि F S आणि S O आणि O 6. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य …. या राज्यातून निवडले जातात महाराष्ट्र मध्यप्रदेश उत्तरप्रदेश दिल्ली 7. 300 मी लांबीची रेल्वे आपल्या अर्ध्या लांबीच्या पुलाला 45 सेकंदात पार करते. तर एका खांबास ती रेल्वे किती वेळात पार करेल? एक मिनिट पाव मिनिट अर्धा मिनिट पाऊण मिनिट 8. समासाचे प्रमुख किती प्रकार आहेत? 6 4 3 5 9. गुण दाखवणे – या वाक् प्रचाराचा खरा अर्थ काय होतो? स्वप्न दाखवणे गुण दाखवणे दुर्गुण दाखवणे हात दाखवणे 10. जर UNION = MNHMT तर INDIA = ? ZJCMH BHEJM BHEMJ ZJCHO 11. द्विकर्मक वाक्यात व्यक्तीवाचक कर्म ……. असते अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म दोन्हीपैकी एक दोन्हीही 12. महानुभव पंथाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? म्हाइंभट चक्रधर स्वामी मुकुंदराज मुक्तेश्वर 13. मद्रास हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? चेन्नई कोझिकोड कुशीनगर कोची 14. जर p+4q = 0 आणि 2p+3q = 10 तर p+q = ? 7 5 6 8 15. A B आणि C हे एक काम अनुक्रमे 60 30 आणि 20 दिवसात पूर्ण करतात. जर 10 दिवस A आणि B ने एकत्र काम केले आणि नंतर A ची जागा C ने घेतली तर राहिलेले काम किती दिवसात पूर्ण होईल? 6 8 10 4 Loading … मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा. पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 07/01/2022 at 8:26 am Nice try.. जे प्रश्न चुकले ते लिहून घेत जा.. खूप मित्रांचे दररोज टेस्ट सोडवल्यामुळे मार्क्स वाढत जात आहे Reply
12
Very Nice Score Mahendra
12 marks padale mla
Good ,
Target achieved
5 mark
Nice try..
जे प्रश्न चुकले ते लिहून घेत जा..
खूप मित्रांचे दररोज टेस्ट सोडवल्यामुळे मार्क्स वाढत जात आहे
14
You outdid yourself today! खूप छान
11 right aale
Total 15/15 marks
✌
11