Police Bharti Question Paper 470 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2021 1. 1/4 3/8 1/2 आणि 3/4 यापैकी सर्वात मोठ्या असणाऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3/2 1 1/2 3/42. एक बोट संथ पाण्यात 20 किमी जाण्यास 4 तास घेते तर प्रवाहाविरुद्ध 18 किमी जाण्यास 6 तास घेते. तर प्रवाहाचा वेग किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 किमी/तास 1 किमी/तास 4 किमी/तास 3 किमी/तास3. सेनापती बापट यांचा जन्म नगर जिल्ह्यातील …. तालुक्यात झाला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाथर्डी कर्जत पारनेर जामखेड4. परवेझ चतुराई दाखवत सैन्यात घुसला – या वाक्यात ….. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1. परवेझ – विशेषनाम 2. चतुराई – भाववाचक नाम 3. सैन्य – समूहवाचक नाम आहे 1. परवेझ – सामान्य नाम 2. चतुराई – भाववाचक नाम 3. सैन्य – समूहवाचक नाम आहे 1. परवेझ – विशेषनाम 2. चतुराई – भाववाचक नाम 3. सैन्य – पदार्थवाचक नाम आहे 1. परवेझ – विशेषनाम 2. चतुराई – विशेषण 3. सैन्य – समूहवाचक नाम आहे5. भारतीय राष्ट्रगीतात एकूण किती कडवे आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5 11 3 46. आपण थकतो तेव्हा आपल्या शरीरात …. ची निर्मिती होत असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रोटीन फॉर्मिक आम्ल असेटिक आम्ल लॅक्टिक आम्ल7. PART PARCEL PARLIAMENT PRICE हे शब्द शब्दकोशात कोणत्या क्रमाने येतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 3 1 4 2 3 4 1 1 2 3 4 4 1 2 38. भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुलगा बाळाला मारतो छोटे बाळ रडते मुलाने बाळाला मारले एकही नाही9. 7000 रू किमतीच्या रिचार्जवर 7 पैसे प्रोसेसिंग फीस घेतली जात असेल तर प्रोसेसिंग फिस किती टक्के आकारली जात असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1/100 1/1000 1/10 1/1000010. कोणता देश क्षेत्रफळानुसार भारतापेक्षा मोठा नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इंग्लंड कॅनडा रशिया ब्राझील11. 12[]18[]3[]4[]70=6 हे समीकरण पूर्ण करण्यासाठी कोणते चिन्ह क्रमाने वापरावे लागतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ÷ – + x + – ÷ x x ÷ + – x – ÷ +12. 01 जानेवारी 2016 ला शुक्रवार असेल तर हे वर्ष कोणत्या वारी संपेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शुक्रवार सोमवार रविवार शनिवार13. जितके तुझे शिक्षण आहे ना तितका माझा अनुभव आहे – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाम वाक्य विशेषण वाक्य क्रियाविशेषण वाक्य प्रश्नार्थक वाक्य14. डासांची – ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुंजारव भुणभुण किणकिण गुणगुण15. एका घनाची बाजू 3√3 सेमी इतकी आहे तर त्याचा कर्ण किती लांबीचा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 सेमी √3 सेमी 9 सेमी 6 सेमी Loading …Question 1 of 15