Police Bharti Question Paper 470 1. 01 जानेवारी 2016 ला शुक्रवार असेल तर हे वर्ष कोणत्या वारी संपेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शनिवार सोमवार रविवार शुक्रवार 2. 1/4 3/8 1/2 आणि 3/4 यापैकी सर्वात मोठ्या असणाऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1/2 3/2 1 3/4 3. परवेझ चतुराई दाखवत सैन्यात घुसला – या वाक्यात ….. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1. परवेझ – विशेषनाम 2. चतुराई – भाववाचक नाम 3. सैन्य – पदार्थवाचक नाम आहे 1. परवेझ – विशेषनाम 2. चतुराई – भाववाचक नाम 3. सैन्य – समूहवाचक नाम आहे 1. परवेझ – सामान्य नाम 2. चतुराई – भाववाचक नाम 3. सैन्य – समूहवाचक नाम आहे 1. परवेझ – विशेषनाम 2. चतुराई – विशेषण 3. सैन्य – समूहवाचक नाम आहे 4. कोणता देश क्षेत्रफळानुसार भारतापेक्षा मोठा नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रशिया ब्राझील कॅनडा इंग्लंड 5. एक बोट संथ पाण्यात 20 किमी जाण्यास 4 तास घेते तर प्रवाहाविरुद्ध 18 किमी जाण्यास 6 तास घेते. तर प्रवाहाचा वेग किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 किमी/तास 4 किमी/तास 2 किमी/तास 1 किमी/तास 6. डासांची – ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणगुण किणकिण गुंजारव भुणभुण 7. PART PARCEL PARLIAMENT PRICE हे शब्द शब्दकोशात कोणत्या क्रमाने येतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 3 4 1 1 2 3 4 2 3 1 4 4 1 2 3 8. भारतीय राष्ट्रगीतात एकूण किती कडवे आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 5 11 3 9. भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही मुलाने बाळाला मारले छोटे बाळ रडते मुलगा बाळाला मारतो 10. आपण थकतो तेव्हा आपल्या शरीरात …. ची निर्मिती होत असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रोटीन लॅक्टिक आम्ल असेटिक आम्ल फॉर्मिक आम्ल 11. एका घनाची बाजू 3√3 सेमी इतकी आहे तर त्याचा कर्ण किती लांबीचा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 9 सेमी √3 सेमी 6 सेमी 3 सेमी 12. 12[]18[]3[]4[]70=6 हे समीकरण पूर्ण करण्यासाठी कोणते चिन्ह क्रमाने वापरावे लागतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] x ÷ + – + – ÷ x x – ÷ + ÷ – + x 13. जितके तुझे शिक्षण आहे ना तितका माझा अनुभव आहे – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रश्नार्थक वाक्य क्रियाविशेषण वाक्य नाम वाक्य विशेषण वाक्य 14. सेनापती बापट यांचा जन्म नगर जिल्ह्यातील …. तालुक्यात झाला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पारनेर कर्जत पाथर्डी जामखेड 15. 7000 रू किमतीच्या रिचार्जवर 7 पैसे प्रोसेसिंग फीस घेतली जात असेल तर प्रोसेसिंग फिस किती टक्के आकारली जात असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1/10 1/10000 1/100 1/1000 Loading … Question 1 of 15