Police Bharti Question Paper 469 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2021 1. माझे पुस्तक कोणी लपवले – शब्दशक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अभिधा लक्षणा संबोधन व्यंजना2. 45° मापाच्या कोनाचा पूरककोन हा 45° मापाच्या कोनाच्या कोटिकोनाच्या किती पट असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तीनपट दीडपट चारपट दुप्पट3. ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यात सर्वप्रथम कोणते कार्य कालक्रमाने आधी येते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्त्रीशिक्षण सत्यशोधक समाज विधवापुनर्विवाह अस्पृश्यता निर्मूलन4. तर्क शोधून योग्य क्रम निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दही दूध चारा दूध दही चारा चारा दूध दही चारा दही दूध5. सर्व पक्षी हे …. प्राणी असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जलचर अंडज सस्तन उभयचर6. 2019 पासून सरपंच पदाचे जास्तीत जास्त मानधन किती करण्यात आले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3000 रू 5000 रू 4000 रू 6000 रू7. प्रधानमंत्री जनधन योजनेस सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2016 2014 2017 20158. खालील वाक्यातून कोणता अलंकार लक्षात येतो? पुस्तक दिसले बाळ तिथे बसले बाबा म्हणून हसले कोणला कसे नाही दिसले? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रूपक उपमा यमक अनुप्रास9. पैसे नाणी नोटा हा संबंध दाखवणारी वेन आकृती निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एका मोठ्या वर्तुळात दोन स्वतंत्र वर्तुळे एका मोठ्या वर्तुळात दोन एकमेकात अडकलेली वर्तुळे एका मोठ्या वर्तुळात एक वर्तुळ त्या वर्तुळात आणखी एक वर्तुळ तीन स्वतंत्र वर्तुळे10. 16 8 8 12 24 60 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 120 100 180 15011. 4 वर्षानंतर A चे वय B इतके होईल तर आजपासून 16 वर्षानंतर A चे वय हे B च्या आजपासूनच्या 12 वर्षानंतरच्या वयाइतके असेल. तर त्यांच्या आजच्या वयाची वजाबाकी किती असेल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 12 8 412. काही गोष्टी बोलण्यायोग्य नसतात – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हेतूवाचक कैवल्यवाचक योग्यतावाचक तुलनावाचक13. खालीलपैकी कोणता पर्याय नैसर्गिक संख्यांचा आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 0 1 2 3 4 1 2 3 4 -2 -1 0 1 2 √2 √3 √5 √714. देशभक्त x [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] देशद्रोही देशप्रेमी अंधभक्त राष्ट्रवादी15. एक नळ टाकी 20 मिनिटात भरतो तर दुसरा नळ तीच टाकी 25 मिनिटात खाली करतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर अर्धी भरलेली टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 40 मिनिटे 50 मिनिटे 30 मिनिटे 45 मिनिटे Loading …Question 1 of 15