नवीन टेस्ट

Police Bharti Question Paper 469

1. माझे पुस्तक कोणी लपवले – शब्दशक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यात सर्वप्रथम कोणते कार्य कालक्रमाने आधी येते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. खालील वाक्यातून कोणता अलंकार लक्षात येतो?
पुस्तक दिसले
बाळ तिथे बसले
बाबा म्हणून हसले
कोणला कसे नाही दिसले? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. प्रधानमंत्री जनधन योजनेस सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. 45° मापाच्या कोनाचा पूरककोन हा 45° मापाच्या कोनाच्या कोटिकोनाच्या किती पट असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. एक नळ टाकी 20 मिनिटात भरतो तर दुसरा नळ तीच टाकी 25 मिनिटात खाली करतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर अर्धी भरलेली टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. पैसे नाणी नोटा हा संबंध दाखवणारी वेन आकृती निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. 16 8 8 12 24 60 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. 4 वर्षानंतर A चे वय B इतके होईल तर आजपासून 16 वर्षानंतर A चे वय हे B च्या आजपासूनच्या 12 वर्षानंतरच्या वयाइतके असेल. तर त्यांच्या आजच्या वयाची वजाबाकी किती असेल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता पर्याय नैसर्गिक संख्यांचा आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. 2019 पासून सरपंच पदाचे जास्तीत जास्त मानधन किती करण्यात आले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. सर्व पक्षी हे …. प्राणी असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. तर्क शोधून योग्य क्रम निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. काही गोष्टी बोलण्यायोग्य नसतात – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. देशभक्त x [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!