चालू घडामोडी मार्च भाग 05 – Current Affairs March 2022 Part 05 Quiz

1. रमेश चंद्र लाहोटी यांचे नुकतेच निधन झाले. ते भारताचे माजी ….. होते

 
 
 
 

2. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले पॅरा ॲथलिट खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

3. कार्बन- न्युट्रल शेती प्रणाली लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

 
 
 
 

4. 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून देशभरात पाळला जातो. 23 मार्च 1928 या दिवशी क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती. त्यामध्ये खालीलपैकी कोण नव्हते?

 
 
 
 

5. 22 मार्च हा दिवस जागतिक … म्हणून साजरा केला जातो

 
 
 
 

6. Able पारितोषिक कोणत्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल दिले जाते?

 
 
 
 

7. 24 मार्च हा जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. क्षय रोगास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांने लावला होता?

 
 
 
 

8. मणिपूर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ एन बिरेन सिंग यांनी दुसऱ्यांना घेतली. ते खालीलपैकी कोणत्या पक्षाचे नेते आहेत?

 
 
 
 

9. ए बेर्दीमुहमेदेव हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले आहेत?

 
 
 
 

10. स्टीफन विल्हाईट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना …. या प्रतिमा प्रकाराचे जनक म्हणून ओळखले जाते.

 
 
 
 

11. युनायटेड नेशन्स च्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टनुसार भारताचे स्थान आनंदी देशांच्या यादीत …. वे आहे

 
 
 
 

12. मनोहर लाल खट्टर हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?

 
 
 
 

13. दोल उत्सव किंवा दोल जत्रा हा रंगाचा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

 
 
 
 

14. एशले बार्टी या महिला टेनिस खेळाडूने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे. ती कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत होती?

 
 
 
 

15. राजेश गोपीनाथन यांची … या कंपनीच्या CMD पदी पुनर्नियुक्ती करण्यात आली

 
 
 
 

16. मार्च 2022 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ योगी आदित्यनाथ यांनी …. घेतली

 
 
 
 

17. सुरक्षा कवच – 2 हा युद्ध सराव महाराष्ट्र पोलीस आणि …. यांच्यात नुकताच पार पडला

 
 
 
 

18. 2022 या वर्षाचे Able पारितोषिक ….. यांना जाहीर झाले आहे

 
 
 
 

19. हिसाशी ताकुयुची हे कोणत्या ऑटो मोबाईल कंपनीचे नवीन एमडी आणि सीईओ आहेत?

 
 
 
 

20. 53.2 °C तापमानाची नोंद करत ….. हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे

 
 
 
 

21. भारतीय व्यक्तिमत्व जयती घोष यांची युनायटेड नेशन च्या सल्लागार समितीत निवड झाली आहे. त्या प्रसिद्ध …. आहेत

 
 
 
 

22. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या प्रमुखपदासाठी खालीलपैकी कोणाचा पदकाल एका वर्षाने वाढविण्यात आला?

 
 
 
 

23. पुष्करसिंग धामी यांनी उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारली. ते राज्याचे …. मुख्यमंत्री आहे.

 
 
 
 

24. कोल्ड रिस्पॉन्स 2022 हा कोणत्या संघटनेने आयोजित केलेल्या सर्वात मोठा युद्ध सराव आहे?

 
 
 
 

25. इ-विधान एप्लिकेशन् ‘ चा वापर करून ….. विधानसभा देशातील पहिली पेपरलेस विधानसभा ठरली आहे

 
 
 
 

Question 1 of 25


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

20 thoughts on “चालू घडामोडी मार्च भाग 05 – Current Affairs March 2022 Part 05 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!