चालू घडामोडी मार्च भाग 05 – Current Affairs March 2022 Part 05 Quiz 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/04/2022 1. राजेश गोपीनाथन यांची … या कंपनीच्या CMD पदी पुनर्नियुक्ती करण्यात आली इन्फोसिस टीसीएस स्टारलाईट विप्रो 2. भारतीय व्यक्तिमत्व जयती घोष यांची युनायटेड नेशन च्या सल्लागार समितीत निवड झाली आहे. त्या प्रसिद्ध …. आहेत पर्यावरणतज्ञ गणितज्ञ अर्थशास्त्रज्ञ अभिनेत्री 3. Able पारितोषिक कोणत्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल दिले जाते? विज्ञान अंतराळ गणित इतिहास 4. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले पॅरा ॲथलिट खालीलपैकी कोण आहे? प्रमोद भगत शरद कुमार नीरज चोप्रा देवेंद्र झाझरीया 5. सुरक्षा कवच – 2 हा युद्ध सराव महाराष्ट्र पोलीस आणि …. यांच्यात नुकताच पार पडला इंडियन एअर फोर्स दिलेले सर्व इंडियन आर्मी इंडियन नेव्ही 6. ए बेर्दीमुहमेदेव हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले आहेत? तुर्कमेनिस्तान इस्राईल उझकेबिस्तान अझरबैजान 7. इ-विधान एप्लिकेशन् ‘ चा वापर करून ….. विधानसभा देशातील पहिली पेपरलेस विधानसभा ठरली आहे प बंगाल नागालँड उत्तराखंड गुजरात 8. रमेश चंद्र लाहोटी यांचे नुकतेच निधन झाले. ते भारताचे माजी ….. होते महाधिवक्ता सर न्यायाधीश परराष्ट्रमंत्री राष्ट्रपती 9. 53.2 °C तापमानाची नोंद करत ….. हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे माली ट्युनिशिया कुवेत कॅलिफोर्निया 10. एशले बार्टी या महिला टेनिस खेळाडूने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे. ती कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत होती? जपान अमेरिका चीन ऑस्ट्रेलिया 11. दोल उत्सव किंवा दोल जत्रा हा रंगाचा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? झारखंड पश्चिम बंगाल बिहार राजस्थान 12. 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून देशभरात पाळला जातो. 23 मार्च 1928 या दिवशी क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती. त्यामध्ये खालीलपैकी कोण नव्हते? चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेव राजगुरू 13. हिसाशी ताकुयुची हे कोणत्या ऑटो मोबाईल कंपनीचे नवीन एमडी आणि सीईओ आहेत? मारुती सुझुकी टीव्हीएस होंडा फोर्ड मोटर्स 14. मनोहर लाल खट्टर हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? मध्य प्रदेश पंजाब हरियाणा राजस्थान 15. 24 मार्च हा जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. क्षय रोगास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांने लावला होता? एडवर जेन्नर रॉबर्ट कॉक लुईस पाश्चर चार्ल्स लावरन 16. कार्बन- न्युट्रल शेती प्रणाली लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तरप्रदेश गोवा बिहार केरळ 17. 22 मार्च हा दिवस जागतिक … म्हणून साजरा केला जातो पृथ्वी ओझोन हवामान जल 18. युनायटेड नेशन्स च्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टनुसार भारताचे स्थान आनंदी देशांच्या यादीत …. वे आहे 136 111 139 123 19. स्टीफन विल्हाईट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना …. या प्रतिमा प्रकाराचे जनक म्हणून ओळखले जाते. JPG JPEG GIF PNG 20. 2022 या वर्षाचे Able पारितोषिक ….. यांना जाहीर झाले आहे केथ डेवलिन टेरेंस ताओ डेनिस सुलिवन जॉन स्टीलवेल 21. मणिपूर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ एन बिरेन सिंग यांनी दुसऱ्यांना घेतली. ते खालीलपैकी कोणत्या पक्षाचे नेते आहेत? CONGRESS JDU BJP AAP 22. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या प्रमुखपदासाठी खालीलपैकी कोणाचा पदकाल एका वर्षाने वाढविण्यात आला? राहुल द्रविड सौरभ गांगुली शरद पवार जय शाह 23. कोल्ड रिस्पॉन्स 2022 हा कोणत्या संघटनेने आयोजित केलेल्या सर्वात मोठा युद्ध सराव आहे? युरोपियन युनियन क्वाड नेशन्स नाटो युनायटेड नेशन्स 24. मार्च 2022 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ योगी आदित्यनाथ यांनी …. घेतली चौथ्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पाचव्यांदा 25. पुष्करसिंग धामी यांनी उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारली. ते राज्याचे …. मुख्यमंत्री आहे. 9 वे 6 वे 11 वे 13 वे Loading … Question 1 of 25 या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत .. आणखी चालू घडामोडी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
9 marks
14
21
17 marks
11
Very nice questions sir
11 Marks
11marks
11
21 mark
Gadade Vrandavani 13
21
18
23
15mark
18 mark ahe sir
9
17/25
13
13