चालू घडामोडी मार्च भाग 06 – Current Affairs March 2022 Part 06 Quiz

1. Duff & Phelps यांच्या रिपोर्टनुसार …. हा भारतातील सर्वाधिक मौल्यवान सेलिब्रिटी आहे.

 
 
 
 

2. 36 वर्षानंतर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास पात्र झालेला संघ खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

3. युनायटेड नेशन्स एनवोर्मेन्ट प्रोग्रामच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात ध्वनी प्रदूषित शहर कोणते आहे?

 
 
 
 

4. ऑस्कर पुरस्कार सोहळा 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार …. या अभिनेत्याला मिळाला

 
 
 
 

5. गिल्बर्ट हाँगबो यांनी ….. या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रमुख पदाची सूत्रे नुकतीच हातात घेतली.

 
 
 
 

6. बीबीसी चा इंडियन स्पोर्टस वुमन ऑफ द इयर 2021 या पुरस्काराची मानकरी खालीलपैकी कोणती महिला खेळाडू ठरली आहे?

 
 
 
 

7. युनायटेड नेशन्स एनवोर्मेन्ट प्रोग्रामच्या रिपोर्टनुसार उत्तरप्रदेशचा जगातील ध्वनी प्रदूषित शहरांच्या यादीत कितवा क्रमांक लागतो?

 
 
 
 

8. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होत आहे?

 
 
 
 

9. केंद्र सरकारने खालीलपैकी कोणता दिवस ‘ राष्ट्रीय डॉल्फिन दिवस ‘ म्हणून साजरा करायचे नुकतेच ठरवले आहे?

 
 
 
 

10. 2022 या वर्षाचा राष्ट्रीय जल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला?

 
 
 
 

11. जेन्स स्टॉलटेनबर्ग यांना नुकतीच एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ते खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख आहेत?

 
 
 
 

12. जागतिक कामगार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

13. …. चित्रपटासाठी 94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय वंशाच्या नमित मलोत्रा यांना ‘ बेस्ट विजुवल इफेक्ट ‘ या श्रेणीत एक पुरस्कार मिळाला.

 
 
 
 

14. 2022 मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ …. यांनी दुसऱ्यांदा घेतली

 
 
 
 

15. बी बी गुरंग यांचे नुकतेच निधन झाले. ते …. राज्याचे माजी मुख्यमंत्री होते

 
 
 
 

16. भारतातील पहिला स्टील पासून ( स्टील उत्पादनातील कचरा ) बनवलेला रोड गुजरात राज्यातील कोणत्या शहरात आहे?

 
 
 
 

17. रिझर्व बँकेच्या रिपोर्टनुसार भारतातील एकूण 34000 करोडो रुपयांच्या बँक घोटाळ्यात …. ही बँक अग्रस्थानी आहे.

 
 
 
 

18. माजी लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांची …. मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 
 
 
 

19. 2022 या वर्षाची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोठे होणार आहे?

 
 
 
 

20. तीन मूर्ती इस्टेट दिल्ली येथे ‘ प्रधानमंत्री संग्रहालय ‘ चे उद्घाटन करण्यात आले. हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या माजी पंतप्रधानाचे निवासस्थान होते?

 
 
 
 

Question 1 of 20


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

17 thoughts on “चालू घडामोडी मार्च भाग 06 – Current Affairs March 2022 Part 06 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now