चालू घडामोडी मार्च भाग 06 – Current Affairs March 2022 Part 06 Quiz 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2022 1. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होत आहे? 34 30 36 32 2. 2022 मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ …. यांनी दुसऱ्यांदा घेतली अजय माकन मनोहर पर्रिकर रवी नाईक प्रमोद सावंत 3. Duff & Phelps यांच्या रिपोर्टनुसार …. हा भारतातील सर्वाधिक मौल्यवान सेलिब्रिटी आहे. विराट कोहली अक्षय कुमार एम एस धोनी रणवीर सिंग 4. 36 वर्षानंतर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास पात्र झालेला संघ खालीलपैकी कोणता आहे? जमैका कॅनडा भारत ऑस्ट्रेलिया 5. जागतिक कामगार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? लंडन इंग्लंड वॉशिंग्टन डीसी अमेरिका न्यूयॉर्क अमेरिका जिनेवा स्वित्झर्लंड 6. 2022 या वर्षाची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोठे होणार आहे? शांघाय मेक्सिको न्यूयॉर्क कतार 7. 2022 या वर्षाचा राष्ट्रीय जल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला? तामिळनाडू महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश 8. भारतातील पहिला स्टील पासून ( स्टील उत्पादनातील कचरा ) बनवलेला रोड गुजरात राज्यातील कोणत्या शहरात आहे? सुरत अहमदाबाद भावनगर वडोदरा 9. बीबीसी चा इंडियन स्पोर्टस वुमन ऑफ द इयर 2021 या पुरस्काराची मानकरी खालीलपैकी कोणती महिला खेळाडू ठरली आहे? मीराबाई चानू पी व्ही सिंधू हिमा दास सायना नेहवाल 10. माजी लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांची …. मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अणुविज्ञान अर्थ संरक्षण पर्यावरण 11. बी बी गुरंग यांचे नुकतेच निधन झाले. ते …. राज्याचे माजी मुख्यमंत्री होते मेघालय अरुणाचल प्रदेश सिक्किम मिझोराम 12. केंद्र सरकारने खालीलपैकी कोणता दिवस ‘ राष्ट्रीय डॉल्फिन दिवस ‘ म्हणून साजरा करायचे नुकतेच ठरवले आहे? 5 ऑक्टोबर 5 एप्रिल 5 मे 5 जून 13. …. चित्रपटासाठी 94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय वंशाच्या नमित मलोत्रा यांना ‘ बेस्ट विजुवल इफेक्ट ‘ या श्रेणीत एक पुरस्कार मिळाला. King Richard Dune The Power of the Dog Drive my car 14. तीन मूर्ती इस्टेट दिल्ली येथे ‘ प्रधानमंत्री संग्रहालय ‘ चे उद्घाटन करण्यात आले. हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या माजी पंतप्रधानाचे निवासस्थान होते? इंदिरा गांधी डॉ मनमोहन सिंग पंडित जवाहरलाल नेहरू अटल बिहारी वाजपेयी 15. युनायटेड नेशन्स एनवोर्मेन्ट प्रोग्रामच्या रिपोर्टनुसार उत्तरप्रदेशचा जगातील ध्वनी प्रदूषित शहरांच्या यादीत कितवा क्रमांक लागतो? 4 3 2 1 16. रिझर्व बँकेच्या रिपोर्टनुसार भारतातील एकूण 34000 करोडो रुपयांच्या बँक घोटाळ्यात …. ही बँक अग्रस्थानी आहे. बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक 17. जेन्स स्टॉलटेनबर्ग यांना नुकतीच एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ते खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख आहेत? WHO EU NATO WTO 18. गिल्बर्ट हाँगबो यांनी ….. या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रमुख पदाची सूत्रे नुकतीच हातात घेतली. जागतिक व्यापार संघटना WTO जागतिक कामगार संघटना ILO जागतिक आरोग्य संघटना WHO युनायटेड नेशन्स UN 19. युनायटेड नेशन्स एनवोर्मेन्ट प्रोग्रामच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात ध्वनी प्रदूषित शहर कोणते आहे? दिल्ली उत्तरप्रदेश कोलंबो ढाका 20. ऑस्कर पुरस्कार सोहळा 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार …. या अभिनेत्याला मिळाला विल स्मिथ बेंडिक्ट कुंबरबॅच अँड्र्यु गारफील्ड डी वॉशिंग्टन Loading … Question 1 of 20 या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत .. आणखी चालू घडामोडी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
13 marks
Gaikwad akash 18 mark
Harshda sadgir
9 marks
15
hii
9 marks
9/15
14
12
17
18/20
11 mark
13
17 marks
11/20
12 mark sir
20/20