चालू घडामोडी एप्रिल भाग 02 – Current Affairs April 2022 Part 02 Quiz

1. वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेश राज्यात किती नवीन जिल्ह्यांचे उद्घाटन केले आहे?

 
 
 
 

2. देविका रंगाचारी यांनी लिहिलेले ‘ क्विन ऑफ फायर ‘ हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे?

 
 
 
 

3. जागतिक होमिओपॅथी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

4. फोर्ब्सने जाहीर केलेल्या ‘ बिलेनियर्स 2022 ‘ या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

5. चार्ल्स लेक्लेर्क ने ऑस्‍ट्रेलियन ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा जिंकली आली. ही स्पर्धा खालीलपैकी कोठे झाली होती?

 
 
 
 

6. Not A Just Nightwatchman :My Inning With BCCI या पुस्तकाचे लेखक खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

7. CRPF शौर्य दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

8. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकित केली गेलेली पहिली हिंदी कादंबरी खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

9. 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आरोग्य क्षेत्रासंबंधित ‘ जागतिक आरोग्य संघटना ‘ चे सध्याचे प्रमुख कोण आहे आहे?

 
 
 
 

10. 13 नवीन जिल्ह्याची स्थापना केल्याने आंध्रप्रदेश राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली आहे?

 
 
 
 

11. भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

12. 8 एप्रिल 2022 या दिवशी PMMY या योजनेने 7 वर्ष पूर्ण केले. PMMY म्हणजे –

 
 
 
 

13. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्जपुरवठा केला जाऊ शकतो?

 
 
 
 

14. खालील पैकी कोणाला पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित ‘ चमेली देवी जैन पुरस्कार 2021’ प्रदान करण्यात आला आहे?

 
 
 
 

15. फोर्ब्स ने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे स्थान कितवे आहे?

 
 
 
 

16. नुकताच जाहीर झालेला ‘ सरस्वती सन्मान 2021 ‘ खालीलपैकी कोणास मिळाला आहे?

 
 
 
 

17. सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत?

 
 
 
 

18. 2022 या वर्षाचा ‘ वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर ‘ हा पुरस्कार खालील पैकी कोणत्या छायाचित्रास प्राप्त झाला आहे?

 
 
 
 

19. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाचा पदभार खालीलपैकी कोणाकडे आहे?

 
 
 
 

20. बंगाली …. अमर मित्र यांना मानाचा ‘ ओ हेनरी ‘ पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार … या क्षेत्रासाठी दिला जातो.

 
 
 
 

Question 1 of 20


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

17 thoughts on “चालू घडामोडी एप्रिल भाग 02 – Current Affairs April 2022 Part 02 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!