चालू घडामोडी एप्रिल भाग 02 – Current Affairs April 2022 Part 02 Quiz 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/05/2022 1. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाचा पदभार खालीलपैकी कोणाकडे आहे? सर्बानंद सोनोवाल धर्मेंद्र प्रधान रामविलास पासवान हर्षवर्धन सिंह 2. नुकताच जाहीर झालेला ‘ सरस्वती सन्मान 2021 ‘ खालीलपैकी कोणास मिळाला आहे? रामदरश मिश्र शरणकुमार के सिवारेड्डी वसदेव मोही 3. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्जपुरवठा केला जाऊ शकतो? 5 लाख 1 लाख 10 लाख 2 लाख 4. बंगाली …. अमर मित्र यांना मानाचा ‘ ओ हेनरी ‘ पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार … या क्षेत्रासाठी दिला जातो. वैद्य आरोग्य लेखक साहित्य अभिनेते मनोरंजन अर्थतज्ञ अर्थ 5. 8 एप्रिल 2022 या दिवशी PMMY या योजनेने 7 वर्ष पूर्ण केले. PMMY म्हणजे – प्रधानमंत्री मार्ग योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना प्रधानमंत्री मातृ योजना 6. फोर्ब्सने जाहीर केलेल्या ‘ बिलेनियर्स 2022 ‘ या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? जेफ बेझोस बिल गेट्स एलोन मस्क सत्या नाडेला 7. भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विजय केशव गोखले हर्षवर्धन शृंगला विनय मोहन क्वात्रा सुब्रमण्यम जयशंकर 8. 2022 या वर्षाचा ‘ वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर ‘ हा पुरस्कार खालील पैकी कोणत्या छायाचित्रास प्राप्त झाला आहे? कंपुलस रेसिडेन्शिअल स्कूल हेल्थ वेल्थ क्रायिंग गर्ल एंडलेस वार 9. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकित केली गेलेली पहिली हिंदी कादंबरी खालील पर्यायातून निवडा एलेना नॉज हेवन टॉम्ब ऑफ सॅन्ड दि बुक्स ऑफ जेकोब 10. चार्ल्स लेक्लेर्क ने ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा जिंकली आली. ही स्पर्धा खालीलपैकी कोठे झाली होती? मेलबर्न कॅनबेरा ब्रिस्बेन सिडनी 11. वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेश राज्यात किती नवीन जिल्ह्यांचे उद्घाटन केले आहे? 13 12 11 26 12. Not A Just Nightwatchman :My Inning With BCCI या पुस्तकाचे लेखक खालील पर्यायातून निवडा शुभम अरोरा विनोद राय शिखर मित्तल सोनिया वर्मा 13. खालील पैकी कोणाला पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित ‘ चमेली देवी जैन पुरस्कार 2021’ प्रदान करण्यात आला आहे? शैली चोप्रा कुसुम नायर निधी राजदान आरेफा जोहारी 14. 13 नवीन जिल्ह्याची स्थापना केल्याने आंध्रप्रदेश राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली आहे? 22 26 39 31 15. CRPF शौर्य दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? 9 एप्रिल 8 एप्रिल 11 एप्रिल 10 एप्रिल 16. जागतिक होमिओपॅथी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? 11 एप्रिल 13 एप्रिल 12 एप्रिल 10 एप्रिल 17. फोर्ब्स ने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे स्थान कितवे आहे? 5 10 12 7 18. सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला व्यंकय्या नायडू रामनाथ कोविंद हरिवंश नारायण सिंह 19. देविका रंगाचारी यांनी लिहिलेले ‘ क्विन ऑफ फायर ‘ हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे? उषा मेहता इंदिरा गांधी लक्ष्मी स्वामीनाथन राणी लक्ष्मीबाई 20. 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आरोग्य क्षेत्रासंबंधित ‘ जागतिक आरोग्य संघटना ‘ चे सध्याचे प्रमुख कोण आहे आहे? तेड्रोस अदानेम डेव्हिड मलपास क्रिस्टालिना जॉर्जीयेवा एनगोजी एविलिया Loading … Question 1 of 20 या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत .. आणखी चालू घडामोडी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
17/20
9 marks
16 Marks
11/20
10 mark
8
12mark
9 marks
11mark.
11
11
8
9
17/20
12 correct out of 20