Police Bharti Exam 17 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/08/2022 1. पोलिस पाटलाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ? प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी पोलिस अधिक्षक2. एक सायकल 80 किमी अंतर 5 तासात पार पाडते जर तिचा वेग 25% ने वाढवला तर तेच अंतर पार करण्यास सायकलला किती वेळ लागेल? 3.45 तास 4 तास 3.15 तास 3.30 तास3. एका गावाची लोकसंख्या एका वर्षात 6% इतकी वाढून 5247 इतकी झाली तर एक वर्षापूर्वी गावाची लोकसंख्या किती असेल? 5140 4850 5100 49504. खालील पर्यायातून असा पर्याय निवडा ज्यात शक्य क्रियापद वापरले आहे शस्त्रक्रियेनंतर आता आजीला खुर्चीवर बसवते आम्ही आजीसाठी खास खुर्ची पुण्याहून मागवली पोलीस नागरिकांना गर्दी करण्यापासून रोखतात बाबा बाळाला हसवतात5. गोरज मुहूर्त कधी असतो? सकाळी संध्याकाळी दुपारी पहाटे6. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात ………… रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो. लाल केशरी पांढरा हिरवा7. 4 वाजुन 10 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल ? 60° 90° 74° 65°8. खालीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 2/3 32/48 18/27 24/28 6/9 2/3 18/27 32/48 24/289. 1 घनमीटर म्हणजे किती घन सेमी? 10000000 1000000 100000 1000010. खालीलपैकी कोणता शब्द पाणी या शब्दाचा समानार्थी नाही अंबुज पय उदक सलिल11. दिलेल्या पर्यायातून क्रमाने येणारे पद निवडा. Z S M H ? A D G B E12. दिसली मला मोहक अप्सरेसारखी सुंदरी – अलंकार ओळखा उत्प्रेक्षा उपमा रूपक यमक13. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1945 1930 1935 194014. एक वर्षी फक्त सोमवार 53 वेळा आला म्हणजे ते वर्ष खालीलपैकी कोणते असेल ? 1976 1952 2000 199915. 162 kmph वेगाने जाणारे वाहन 3 सेकंदात किती अंतर पार करेल? 90 मीटर 120 मीटर 135 मीटर 115 मीटर Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9
१५/१५
14 marks
१२/१५
15
14/15
Test was awesome
10