Police Bharti Exam 17 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/08/2022 1. 4 वाजुन 10 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल ? 90° 60° 74° 65° 2. खालीलपैकी कोणता शब्द पाणी या शब्दाचा समानार्थी नाही सलिल उदक अंबुज पय 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1940 1945 1930 1935 4. खालीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ? 2/3 32/48 18/27 24/28 6/9 18/27 2/3 32/48 24/28 5. एक सायकल 80 किमी अंतर 5 तासात पार पाडते जर तिचा वेग 25% ने वाढवला तर तेच अंतर पार करण्यास सायकलला किती वेळ लागेल? 4 तास 3.15 तास 3.45 तास 3.30 तास 6. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात ………… रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो. हिरवा पांढरा केशरी लाल 7. दिलेल्या पर्यायातून क्रमाने येणारे पद निवडा. Z S M H ? A E G B D 8. दिसली मला मोहक अप्सरेसारखी सुंदरी – अलंकार ओळखा उत्प्रेक्षा यमक रूपक उपमा 9. एक वर्षी फक्त सोमवार 53 वेळा आला म्हणजे ते वर्ष खालीलपैकी कोणते असेल ? 1999 1952 2000 1976 10. पोलिस पाटलाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ? पोलिस अधिक्षक गटविकास अधिकारी प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी 11. 162 kmph वेगाने जाणारे वाहन 3 सेकंदात किती अंतर पार करेल? 120 मीटर 90 मीटर 135 मीटर 115 मीटर 12. 1 घनमीटर म्हणजे किती घन सेमी? 10000000 1000000 10000 100000 13. खालील पर्यायातून असा पर्याय निवडा ज्यात शक्य क्रियापद वापरले आहे आम्ही आजीसाठी खास खुर्ची पुण्याहून मागवली बाबा बाळाला हसवतात शस्त्रक्रियेनंतर आता आजीला खुर्चीवर बसवते पोलीस नागरिकांना गर्दी करण्यापासून रोखतात 14. गोरज मुहूर्त कधी असतो? दुपारी पहाटे सकाळी संध्याकाळी 15. एका गावाची लोकसंख्या एका वर्षात 6% इतकी वाढून 5247 इतकी झाली तर एक वर्षापूर्वी गावाची लोकसंख्या किती असेल? 4950 5100 4850 5140 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9
१५/१५
14 marks
१२/१५
15
14/15
Test was awesome
10