Police Bharti Exam 36 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2022 1. बालकवी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले राम गणेश गडकरी2. एका चौरसाची परिमिती 104 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ? 650 चौसेमी 676 चौसेमी 624 चौसेमी 664 चौसेमी3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. P R T ? X U V S W4. अक्षयचा पगार दहा टक्क्यांनी वाढवला पुन्हा काही दिवसांनी पगारात दहा टक्के वाढ केली तर त्याच्या मुळ पगारात शेकडा किती वाढ झाली ? 20% वाढ झाली. 18% वाढ झाली. 25% वाढ झाली. 21% वाढ झाली.5. 3 तास 14 मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटे? 192 मिनिटे यापैकी नाही 194 मिनिटे 184 मिनिटे6. झूम या स्थलांतरित शेतीचा प्रकार …. भागात बघायला मिळतो ओडिशा आसाम मध्य प्रदेश केरळ7. भाषा हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे ? बोलणे भाष् भीष्म भाषिक8. पुढील शृंखला पूर्ण करा. a?cdab?dabcda?cd?bcd bcba bbcd bcda bcab9. जर ABCDEFGH हे मित्र एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर बसले असतील व G हा उत्तरेला बसला असेल तर E कोणत्या दिशेला बसला असेल? आग्नेय पूर्व दक्षिण पश्चिम10. खालील शब्दांतील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. धोबी पती साध्वी यक्ष11. एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य …. देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड रशिया12. खालील वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर करा. जे लोक कष्ट करतात ते यशस्वी होतात. कष्ट करणारे लोक यशस्वी होतात. कष्ट तर करा यशस्वी व्हाल किंवा नाही. कष्ट करणारे लोक यशस्वी होतातच असे नाही. कष्ट करतात म्हणून लोक यशस्वी होतात.13. गटात न बसणारी संख्या ओळखा. 1331 2744 3375 230414. दोन संख्यांचा लसावी 144 आहे तर मसावी 12 आहे एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती? 44 40 52 4815. कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक … आहे 6 5 4 8 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sagar Sir | SBfied.com 21/08/2022 at 9:26 amVery Nice Bhond. You are on right track…Continuous 15/15 Reply
सर 12 मार्क्स
आज पेपर सोपा गेला
Very Nice Sunil,
Test roj sodwata ka ?
15
Good Score Balu
15 marks
Very Nice Bhond.
You are on right track…Continuous 15/15
14/15
15 out of
nice test sir mala 13 mark bhetle
11
Sir aj 12 ale
Sir 10 Mks padle
13
12
Nice test sir 13 marks bhetle
14
13
14
15/11
15/12 marks
8/15
9/15
14/15