Police Bharti Exam 36

1. एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य …. देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे

 
 
 
 

2. बालकवी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

3. 3 तास 14 मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटे?

 
 
 
 

4. झूम या स्थलांतरित शेतीचा प्रकार …. भागात बघायला मिळतो

 
 
 
 

5. जर ABCDEFGH हे मित्र एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर बसले असतील व G हा उत्तरेला बसला असेल तर E कोणत्या दिशेला बसला असेल?

 
 
 
 

6. खालील शब्दांतील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

 
 
 
 

7. खालील वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर करा.
जे लोक कष्ट करतात ते यशस्वी होतात.

 
 
 
 

8. भाषा हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे ?

 
 
 
 

9. कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक … आहे

 
 
 
 

10. अक्षयचा पगार दहा टक्क्यांनी वाढवला पुन्हा काही दिवसांनी पगारात दहा टक्के वाढ केली तर त्याच्या मुळ पगारात शेकडा किती वाढ झाली ?

 
 
 
 

11. गटात न बसणारी संख्या ओळखा.

 
 
 
 

12. एका चौरसाची परिमिती 104 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

13. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
P R T ? X

 
 
 
 

14. पुढील शृंखला पूर्ण करा.
a?cdab?dabcda?cd?bcd

 
 
 
 

15. दोन संख्यांचा लसावी 144 आहे तर मसावी 12 आहे एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

23 thoughts on “Police Bharti Exam 36”

  1. सुनील तांबे

    सर 12 मार्क्स
    आज पेपर सोपा गेला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!