Police Bharti Exam 41 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/08/2022 1. मनोजला झोपेत चालायची सवय आहे. – या वाक्यातील झोपेत हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे? सप्तमी पंचमी षष्ठी चतुर्थी2. सहसंबंध ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. 37 : 73 : : 58 : ? 85 59 82 903. 1764 साली खालीलपैकी कोणती महत्त्वपूर्ण घटना घडली ? प्लासीची लढाई बक्सारची लढाई खर्ड्याची लढाई चंपारण्य सत्याग्रह4. एका सांकेतिक भाषेत SURE हा शब्द tvsf असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत MOON हा शब्द कसा लिहाल? mppo Nppo nppo NPPO5. मी व्यस्त होतो म्हणून तुमच्याशी बोलू शकलो नाही. – वाक्याचा प्रकार ओळखा केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य उद्गारार्थी6. पर्यायातील एक शब्द उपसर्गघटित आहे तो ओळखा. प्रभाकर गुलामगिरी कायिक अबोल7. 2020 ची सुरुवात मंगळवाराने झाली असेल तर 2021 या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने होईल? गुरुवार बुधवार सोमवार रविवार8. हर्टझ’ हे कशाचे एकक आहे ? विद्युत धारा ध्वनी वारंवारिता रोध9. अजयने 200 रुपयाची वस्तू 180 रुपयाला विकली तर त्याला किती शेकडा नफा अगर तोटा झाला असेल? 25% तोटा 10% तोटा 40% तोटा 20% तोटा10. दोन संख्यांची वजाबाकी 4 आणि बेरीज 32 असेल तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल? 9:7 7:5 4:5 09:1111. एका वर्तुळाचा परीघ 88 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ? 600 सेमी² 626 सेमी² 625 सेमी² 616 सेमी²12. प्रयोग ओळखा. सृष्टीने टरबूज खाल्ले. यापैकी नाही कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग13. कान : ऐकणे : : डोळे : ? मिटणे जळजळ होणे बोलणे पाहणे14. पुढील संख्यामालिका पूर्ण करा. 23 34 45 ? 67 78 56 52 55 5915. योग्य विधान निवडा. विजयनगर राज्याची जुनी राजधानी विजापूर होती. विजयनगर राज्याची जुनी राजधानी हम्पी होती. एकही विधान योग्य नाही. विजयनगर राज्याची जुनी राजधानी मैसूर होती. Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Anonymous 26/08/2022 at 1:02 pmसर मला आज पडले आहे १५/१४ तुमच्या प्रयत्नाने आम्ही नक्की यश घेऊ सर Reply
13 marks
14 marks
१५/१५
13
15/15
14
14
14
14
14/15
14
सर मला आज पडले आहे १५/१४
तुमच्या प्रयत्नाने आम्ही नक्की यश घेऊ सर
14
13
14
8/15
26/08/2022 AT 4:38 PM
9/15
15
6/15
10
12/15