Police Bharti Exam 41 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/08/2022 1. मी व्यस्त होतो म्हणून तुमच्याशी बोलू शकलो नाही. – वाक्याचा प्रकार ओळखा उद्गारार्थी संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य 2. मनोजला झोपेत चालायची सवय आहे. – या वाक्यातील झोपेत हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे? चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी 3. कान : ऐकणे : : डोळे : ? मिटणे पाहणे बोलणे जळजळ होणे 4. 2020 ची सुरुवात मंगळवाराने झाली असेल तर 2021 या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने होईल? गुरुवार बुधवार सोमवार रविवार 5. योग्य विधान निवडा. एकही विधान योग्य नाही. विजयनगर राज्याची जुनी राजधानी हम्पी होती. विजयनगर राज्याची जुनी राजधानी मैसूर होती. विजयनगर राज्याची जुनी राजधानी विजापूर होती. 6. प्रयोग ओळखा. सृष्टीने टरबूज खाल्ले. भावे प्रयोग कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग यापैकी नाही 7. हर्टझ’ हे कशाचे एकक आहे ? विद्युत धारा ध्वनी वारंवारिता रोध 8. एका वर्तुळाचा परीघ 88 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ? 600 सेमी² 616 सेमी² 626 सेमी² 625 सेमी² 9. सहसंबंध ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. 37 : 73 : : 58 : ? 82 59 90 85 10. एका सांकेतिक भाषेत SURE हा शब्द tvsf असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत MOON हा शब्द कसा लिहाल? nppo mppo NPPO Nppo 11. 1764 साली खालीलपैकी कोणती महत्त्वपूर्ण घटना घडली ? खर्ड्याची लढाई प्लासीची लढाई चंपारण्य सत्याग्रह बक्सारची लढाई 12. अजयने 200 रुपयाची वस्तू 180 रुपयाला विकली तर त्याला किती शेकडा नफा अगर तोटा झाला असेल? 20% तोटा 25% तोटा 40% तोटा 10% तोटा 13. पुढील संख्यामालिका पूर्ण करा. 23 34 45 ? 67 78 56 59 55 52 14. दोन संख्यांची वजाबाकी 4 आणि बेरीज 32 असेल तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल? 9:7 4:5 09:11 7:5 15. पर्यायातील एक शब्द उपसर्गघटित आहे तो ओळखा. गुलामगिरी अबोल प्रभाकर कायिक Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Anonymous 26/08/2022 at 1:02 pm सर मला आज पडले आहे १५/१४ तुमच्या प्रयत्नाने आम्ही नक्की यश घेऊ सर Reply
13 marks
14 marks
१५/१५
13
15/15
14
14
14
14
14/15
14
सर मला आज पडले आहे १५/१४
तुमच्या प्रयत्नाने आम्ही नक्की यश घेऊ सर
14
13
14
8/15
26/08/2022 AT 4:38 PM
9/15
15
6/15
10
12/15