Marathi Practice Question Paper 115 [ मराठी सराव परीक्षा ]

1. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1)सिद्ध शब्द 2) उपसर्गघटित शब्द 3) प्रत्ययघटित शब्द
गट B – a) निकामी b) नातेवाईक c) खा

 
 
 
 

2. दुष्परिणाम या शब्दाची संधी कशी सोडवाल?

 
 
 
 

3. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या.
मी आवाज दिला पण त्याने ऐकला नाही

 
 
 
 

4. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. ती रडली समुद्राच्या समुद्र. – अलंकार ओळखा.

 
 
 
 

6. ऑफिस मधून फोन आला तेव्हा धनंजय नुकताच ताटावर बसला होता. – शब्दशक्ती ओळखा.

 
 
 
 

7. पुढील शब्दाचे अर्थ स्पष्ट करणारे योग्य पर्याय निवडा.
तरु आणि कपी

 
 
 
 

8. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा

 
 
 
 

9. दररोज सराव केल्यामुळे मराठी व्याकरणाची टेस्ट मला सोपी वाटते. – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

10. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो?
नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे

 
 
 
 

11. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ?

 
 
 
 

12. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

 
 
 
 

13. खारीक या नामाचे अनेकवचनी रूप ओळखा.

 
 
 
 

14. खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा.
प्रतिक्षण

 
 
 
 

15. दिशा या नामाचे सामान्य रूप काय होईल ?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

32 thoughts on “Marathi Practice Question Paper 115 [ मराठी सराव परीक्षा ]”

  1. Sir aevdh krun pan mark nahi vadht ahe kami hot chale ulte kay kru mi kaltch nahi mala 9 milale

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!