Marathi Practice Question Paper 115 [ मराठी सराव परीक्षा ] 31 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/08/2022 30/08/2022 1. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? यापैकी नाही उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद द्विकर्मक क्रियापद 2. खारीक या नामाचे अनेकवचनी रूप ओळखा. खारीका खारकी खारी खारका 3. चुकीचा पर्याय निवडा. गुरुकिल्ली – मर्म पांढरा परिस – लबाड पिकले पान – म्हातारा खडाजंगी – अतिशय तापट 4. पुढील शब्दाचे अर्थ स्पष्ट करणारे योग्य पर्याय निवडा. तरु आणि कपी दूध – भुंगा मुख – बल झाड – वानर भूमी – पाणी 5. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी आवाज दिला पण त्याने ऐकला नाही मी आवाज दिला पण त्याने ऐकला नाही. मी आवाज दिला. पण त्याने ऐकला नाही. मी आवाज दिला : पण त्याने ऐकला नाही ! मी आवाज दिला; पण त्याने ऐकला नाही. 6. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? फक्त दुसरे पहिली तीन सर्वच एकही नाही 7. ऑफिस मधून फोन आला तेव्हा धनंजय नुकताच ताटावर बसला होता. – शब्दशक्ती ओळखा. यापैकी नाही लक्षणा अभिधा व्यंजना 8. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरन नूतणीकरण नुतनीकरण नूतनीकरण 9. दुष्परिणाम या शब्दाची संधी कशी सोडवाल? दुष्प + रिणाम दुष् + परिणाम दुः + परिणाम दु + परिणाम 10. खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. प्रतिक्षण द्विगू समास तत्पुरुष समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास 11. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो? नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे यापैकी नाही. देवाच्या नावाने स्वार्थ जपणे. कोणत्याही गोष्टीत निव्वळ फायदा बघणे. देवाची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचे गाव असते. 12. ती रडली समुद्राच्या समुद्र. – अलंकार ओळखा. अपन्हुती अतिशयोक्ती अनन्वय उपमा 13. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1)सिद्ध शब्द 2) उपसर्गघटित शब्द 3) प्रत्ययघटित शब्द गट B – a) निकामी b) नातेवाईक c) खा 1-b 2-a 3-c 1-c 2-a 3-b 1-c 2-b 3-a 1-b 2-a 3-c 14. दररोज सराव केल्यामुळे मराठी व्याकरणाची टेस्ट मला सोपी वाटते. – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. दररोज सराव केल्यामुळे मराठी व्याकरणाची टेस्ट मला सोपी वाटत नाही. दररोज सराव केल्यामुळे मराठी व्याकरणाची टेस्ट मला सोपी वाटते का ? दररोज सराव केल्यामुळे मराठी व्याकरणाची टेस्ट मला अवघड वाटत नाही. दररोज सराव केल्यामुळे मराठी व्याकरणाची टेस्ट मला सोपी वाटणार नाही. 15. दिशा या नामाचे सामान्य रूप काय होईल ? दिशे दिशेने यापैकी नाही दिशा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Irshad Sarve 29/08/2022 at 6:22 pm 09/14 Bs ajun ek mahina study hou dya 15 paiki 15 anun dakhavnar naav athvan theva Reply
Prajkta 29/08/2022 at 6:52 pm Sir aevdh krun pan mark nahi vadht ahe kami hot chale ulte kay kru mi kaltch nahi mala 9 milale Reply
13
12 marks
15
13
15
11/15
Good
09/14
Bs ajun ek mahina study hou dya
15 paiki 15 anun dakhavnar naav athvan theva
14/15
15/13
Good luck
15/11
15
Sir aevdh krun pan mark nahi vadht ahe kami hot chale ulte kay kru mi kaltch nahi mala 9 milale
Question set
Rakesh maskare 14
13
Pallavi Bisen
14/15
प्रश्न क्र. ९ समजला नाही.
This is very good for practice.
14/15
15/15
11/15
31/08/2022 AT 6:20 PM
11/15
15/13
01/09/2022 AT 7:41 PM
10/15
15/10
मराठी मार्क ९/१५
14
15/13 marks
13/15
15/13