Marathi Practice Question Paper 118 [ मराठी सराव परीक्षा ]

1. नामाचा पुन्हापुन्हा उच्चार होऊ नये म्हणून त्या नामाबद्दल जो शब्द योजला जातो त्याला ………. असे म्हणतात.

 
 
 
 

2. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

 
 
 
 

3. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

4. पर्यायातून औष्ठ्य वर्ण निवडा.

 
 
 
 

5. ………… समासात द्वितीय पद महत्वाचे असते.

 
 
 
 

6. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ?
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?

 
 
 
 

7. या महिन्यात चारपट नफा कमवायचा असा सुधीरचा मानस आहे. – वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

8. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह निवडा.
चिरंजीवी

 
 
 
 

9. आजी आजोबा शेतातून घरी येण्यापूर्वीच सांजावले. – या वाक्यातील सांजावले या क्रियापदास काय म्हणतात ?

 
 
 
 

10. पर्यायात काही वाक्ये दिली आहे त्या वाक्यातील कंसात दिलेला शब्द आणि त्याची विभक्ती यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

11. पर्यायातून तत्सम शब्द निवडा.

 
 
 
 

12. मी आणि रेवती दररोज पहाटे चालायला जाणार आहोत. – वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

13. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यातील सगळे शब्द शुद्घ आहे ?

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

15. नारळाचा ढीग तसे फळांचा …….

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

50 thoughts on “Marathi Practice Question Paper 118 [ मराठी सराव परीक्षा ]”

  1. ashwini Kamble

    Actually I was trying. Some questions were easy and 1/2 questions were difficult and were solved by guesswork.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!