Marathi Practice Question Paper 118 [ मराठी सराव परीक्षा ] 49 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/09/2022 1. आजी आजोबा शेतातून घरी येण्यापूर्वीच सांजावले. – या वाक्यातील सांजावले या क्रियापदास काय म्हणतात ? भावकर्तृक क्रियापद अनियमित क्रियापद सिद्ध क्रियापद प्रयोजक क्रियापद 2. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य नकारार्थी वाक्य मिश्र वाक्य केवलवाक्य 3. पर्यायातून तत्सम शब्द निवडा. चाक कोवळा पंख निस्तेज 4. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यातील सगळे शब्द शुद्घ आहे ? अनुराधा म्हटली सोहमची आर्थिक परिस्थती चांगलि आहे. अनुराधा म्हटली सोहमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अनुराधा म्हटली सोहमची आर्थिक परीस्थिती चांगली आहे. अनुराधा म्हटली सोहमची आर्थीक परिस्थीती चांगली आहे. 5. मी आणि रेवती दररोज पहाटे चालायला जाणार आहोत. – वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक यापैकी नाही 6. पर्यायातून औष्ठ्य वर्ण निवडा. च् फ् त् क् 7. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? यापैकी नाही कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. अतिशय उतावीळपणाचे वर्तन 8. या महिन्यात चारपट नफा कमवायचा असा सुधीरचा मानस आहे. – वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्याविशेषण गणनावाचक संख्याविशेषण पृथकत्ववाचक संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण 9. ………… समासात द्वितीय पद महत्वाचे असते. अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरुष द्वंद 10. नामाचा पुन्हापुन्हा उच्चार होऊ नये म्हणून त्या नामाबद्दल जो शब्द योजला जातो त्याला ………. असे म्हणतात. विशेषनाम विभक्ती अव्यय सर्वनाम 11. नारळाचा ढीग तसे फळांचा ……. घोस पुंज भारा गुच्छ 12. पर्यायात काही वाक्ये दिली आहे त्या वाक्यातील कंसात दिलेला शब्द आणि त्याची विभक्ती यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. कुठलीही वस्तू (गावात) खूप महाग मिळते. – सप्तमी (उद्घाटनाचा) कार्यक्रम पार पडल्यावर आम्ही घरी आलो. – षष्ठी योगिताच्या (हातून) नवीन आणलेला कप फुटला. – षष्ठी आनंदाच्या क्षणी (गौरवने) सर्वांना मिठाई वाटली. – तृतीया 13. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह निवडा. चिरंजीवी मुलगी चिरकाल जगणारा जीवाला जीव देणारा घरातील मोठा मुलगा 14. योग्य विधान निवडा. प्रयोगाचे मुख्य पाच प्रकार पडतात. प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात. प्रयोगाचे मुख्य चार प्रकार पडतात. प्रयोगाचे मुख्य दोन प्रकार पडतात. 15. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + भास हेतु + आभास हेतु + अभास हेत्वु + आभास Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
ashwini Kamble 03/09/2022 at 11:16 am Actually I was trying. Some questions were easy and 1/2 questions were difficult and were solved by guesswork. Reply
14/15
14
15
15/13 पडले 13,14 गडबडीत चुकले
8
15/8 पडले मला
15 paiki 13
15/12
14/15
15/15
15
14
14
12
02/09/2022 AT 7:24 PM
11/15
10 Mark’s milale
13
12
14
15/14
14
15 marks
Rakesh maskare 14
14
15
13/15
12/15
14 / 15
15/15
15
Pallavi Bisen
13/15
15/15
14/15
14
14
10
15
13/15
15/8
Actually I was trying. Some questions were easy and 1/2 questions were difficult and were solved by guesswork.
Hi…
13
13/15
10
13/15
10 marks
15/8 पडले मला
13
12