Police Bharti Exam 65

1. ………… यांनी हंटर कमिशन समोर शिक्षण विषयासंदर्भात प्रश्न मांडले.

 
 
 
 

2. 12000 रू 12% दराने 12 महिन्यांसाठी बँकेत ठेवले असता किती सरळव्याज मिळेल?

 
 
 
 

3. http चे पूर्ण रूप आहे –

 
 
 
 

4. खाली दिलेला नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे ते पर्यायातून निवडा.
यक्षगाण

 
 
 
 

5. एका आयाताचे क्षेत्रफळ 392 चौ सेमी आहे जर त्याची लांबी 14 सेमी असेल तर रुंदी किती असेल?

 
 
 
 

6. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा.
ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे

 
 
 
 

7. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल.
केवढी पुस्तके विकत घेतलीस तू

 
 
 
 

8. एका रांगेमध्ये सीमा ही डावीकडूनआठव्या क्रमांकावर आणि रीमा ही उजवीकडून 15 व्या क्रमांकावर उभी आहे आणि दोघींच्या मध्ये 3 मुली असतील तर रांगेतील मुलींची संख्या किती?

 
 
 
 

9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?
उर फूटणे

 
 
 
 

10. जर # म्हणजे (+)
$ म्हणजे (-)
€ म्हणजे (×)
तर 25€5$10#5

 
 
 
 

11. नारायणचे आजचे वय 12 वर्ष आहे तर आणखी 13 वर्षांनंतर त्याचे वय आजोबांच्या 1/3 होईल. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

12. 27 फेब्रुवारी 2021 रोजी रविवार होता तर 27 मार्च 2021 ला कोणता वार होता?

 
 
 
 

13. BLOCK : CNRGP : : FRESH : ?

 
 
 
 

14. p² x p³ + p⁵ = ?

 
 
 
 

15. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 65”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now