Police Bharti Exam 65

1. एका रांगेमध्ये सीमा ही डावीकडूनआठव्या क्रमांकावर आणि रीमा ही उजवीकडून 15 व्या क्रमांकावर उभी आहे आणि दोघींच्या मध्ये 3 मुली असतील तर रांगेतील मुलींची संख्या किती?

 
 
 
 

2. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल.
केवढी पुस्तके विकत घेतलीस तू

 
 
 
 

3. http चे पूर्ण रूप आहे –

 
 
 
 

4. एका आयाताचे क्षेत्रफळ 392 चौ सेमी आहे जर त्याची लांबी 14 सेमी असेल तर रुंदी किती असेल?

 
 
 
 

5. BLOCK : CNRGP : : FRESH : ?

 
 
 
 

6. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा.
ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे

 
 
 
 

7. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

8. p² x p³ + p⁵ = ?

 
 
 
 

9. खाली दिलेला नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे ते पर्यायातून निवडा.
यक्षगाण

 
 
 
 

10. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?
उर फूटणे

 
 
 
 

11. 27 फेब्रुवारी 2021 रोजी रविवार होता तर 27 मार्च 2021 ला कोणता वार होता?

 
 
 
 

12. ………… यांनी हंटर कमिशन समोर शिक्षण विषयासंदर्भात प्रश्न मांडले.

 
 
 
 

13. जर # म्हणजे (+)
$ म्हणजे (-)
€ म्हणजे (×)
तर 25€5$10#5

 
 
 
 

14. 12000 रू 12% दराने 12 महिन्यांसाठी बँकेत ठेवले असता किती सरळव्याज मिळेल?

 
 
 
 

15. नारायणचे आजचे वय 12 वर्ष आहे तर आणखी 13 वर्षांनंतर त्याचे वय आजोबांच्या 1/3 होईल. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 65”

Leave a Reply to रोशन Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now