Police Bharti Exam 75

1. श्रावणी रांगेत समोरून 6 व्या तर शेवटून 12 व्या क्रमांकावर आहे तर रांगेत मधोमध असणाऱ्या कल्याणीचा रांगेतील क्रमांक कितवा ?

 
 
 
 

2. TRACTOR : trActOr : : CYCLE : ?

 
 
 
 

3. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 95 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती ?

 
 
 
 

4. 7 वा 13 मिनीटे झालेल्या घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल ?

 
 
 
 

5. तीन संख्यांचे गुणोत्तर 8:5:3 आहे त्या प्रत्येक संख्येत 4 मिळवल्यास बेरीज 108 येते तर त्या तिन्ही संख्यांपैकी मोठी संख्या कोणती ?

 
 
 
 

6. तो सागरासम शांत मला भासला. – अलंकार ओळखा.

 
 
 
 

7. नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली होती?

 
 
 
 

8. राज्यघटनेतील कोणत्या भागात निवडणुका संदर्भात विश्लेषण दिलेले आहे?

 
 
 
 

9. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी उमेदवाराने आपल्या वयाची …. वर्षे पूर्ण केलेले असावेत

 
 
 
 

10. विविध बाबीत प्रवीण असलेला – या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा.

 
 
 
 

11. 20 रुपयांना एक याप्रमाणे चंद्रकांतने 4 डझन वह्या विकत घेतल्या व नंतर त्याच वह्या 1150 रुपये किंमतीला विकल्या तर या व्यवहारात झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती ?

 
 
 
 

12. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. –
श्री गणेशा करणे.

 
 
 
 

13. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? – 11 144 13 196 15 256 17 ?

 
 
 
 

14. खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या अक्षरगटात दिलेली म्हण दडलेली आहे ?
एका माळेचे मणी

 
 
 
 

15. 4 7 2 8 यापैकी प्रत्येक अंक एकेकदा वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

25 thoughts on “Police Bharti Exam 75”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now