Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 75

1. 20 रुपयांना एक याप्रमाणे चंद्रकांतने 4 डझन वह्या विकत घेतल्या व नंतर त्याच वह्या 1150 रुपये किंमतीला विकल्या तर या व्यवहारात झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती ?

 
 
 
 

2. 7 वा 13 मिनीटे झालेल्या घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल ?

 
 
 
 

3. TRACTOR : trActOr : : CYCLE : ?

 
 
 
 

4. 4 7 2 8 यापैकी प्रत्येक अंक एकेकदा वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती ?

 
 
 
 

5. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 95 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती ?

 
 
 
 

6. राज्यघटनेतील कोणत्या भागात निवडणुका संदर्भात विश्लेषण दिलेले आहे?

 
 
 
 

7. तो सागरासम शांत मला भासला. – अलंकार ओळखा.

 
 
 
 

8. खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या अक्षरगटात दिलेली म्हण दडलेली आहे ?
एका माळेचे मणी

 
 
 
 

9. श्रावणी रांगेत समोरून 6 व्या तर शेवटून 12 व्या क्रमांकावर आहे तर रांगेत मधोमध असणाऱ्या कल्याणीचा रांगेतील क्रमांक कितवा ?

 
 
 
 

10. विविध बाबीत प्रवीण असलेला – या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा.

 
 
 
 

11. नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली होती?

 
 
 
 

12. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? – 11 144 13 196 15 256 17 ?

 
 
 
 

13. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. –
श्री गणेशा करणे.

 
 
 
 

14. तीन संख्यांचे गुणोत्तर 8:5:3 आहे त्या प्रत्येक संख्येत 4 मिळवल्यास बेरीज 108 येते तर त्या तिन्ही संख्यांपैकी मोठी संख्या कोणती ?

 
 
 
 

15. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी उमेदवाराने आपल्या वयाची …. वर्षे पूर्ण केलेले असावेत

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

25 thoughts on “Police Bharti Exam 75”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!