Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 79

1. सहसंबंध ओळखा.
जानेवारी : फाल्गुन : : मार्च : ?

 
 
 
 

2. मापन पद्धतीचा विचार केला असता …. पद्धतीला SI पद्धत असे देखील म्हणतात

 
 
 
 

3. पर्यटन विकासासाठी कार्य करणारी महाराष्ट्रातील संस्था खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

4. प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात?

 
 
 
 

5. विना शिवाय खेरीज – हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?

 
 
 
 

6. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे त्या आयताचे क्षेत्रफळ 800 m² आहे तर त्या आयताची परिमिती किती असेल ?

 
 
 
 

7. सोनल कृष्णाची मावशी आहे तर कृष्णाची आई तर सोनलच्या भावाची कोण ?

 
 
 
 

8. अनिरुद्ध रूपालीचा चुलत भाऊ आहे शांताला फक्त दोन मुले आहेत अनिरुद्ध शांताला आजी म्हणतो तर रूपालीची आई शांताची कोण ?

 
 
 
 

9. दोन शब्द जोडताना ……….. वापरावे.

 
 
 
 

10. निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके 72 … असायला हवे

 
 
 
 

11. सोडवा.
91.911 + 91.91 + 911.9 + 9119.91 = ?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही?

 
 
 
 

13. जर 16p² = 8² तर p = ?

 
 
 
 

14. सोडवा

 
 
 
 

15. एका स्पर्धेत भाग घेतलेल्या 11 खेळाडूंनी एकमेकांना परिचय करून देताना एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 79”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!