Police Bharti Exam 79

1. सोडवा

 
 
 
 

2. सहसंबंध ओळखा.
जानेवारी : फाल्गुन : : मार्च : ?

 
 
 
 

3. एका स्पर्धेत भाग घेतलेल्या 11 खेळाडूंनी एकमेकांना परिचय करून देताना एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ?

 
 
 
 

4. पर्यटन विकासासाठी कार्य करणारी महाराष्ट्रातील संस्था खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

5. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे त्या आयताचे क्षेत्रफळ 800 m² आहे तर त्या आयताची परिमिती किती असेल ?

 
 
 
 

6. मापन पद्धतीचा विचार केला असता …. पद्धतीला SI पद्धत असे देखील म्हणतात

 
 
 
 

7. प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही?

 
 
 
 

9. जर 16p² = 8² तर p = ?

 
 
 
 

10. विना शिवाय खेरीज – हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?

 
 
 
 

11. सोडवा.
91.911 + 91.91 + 911.9 + 9119.91 = ?

 
 
 
 

12. अनिरुद्ध रूपालीचा चुलत भाऊ आहे शांताला फक्त दोन मुले आहेत अनिरुद्ध शांताला आजी म्हणतो तर रूपालीची आई शांताची कोण ?

 
 
 
 

13. दोन शब्द जोडताना ……….. वापरावे.

 
 
 
 

14. निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके 72 … असायला हवे

 
 
 
 

15. सोनल कृष्णाची मावशी आहे तर कृष्णाची आई तर सोनलच्या भावाची कोण ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 79”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!