Police Bharti Exam 94

1. पर्यायातील कोणता देश सार्कचा सदस्य नाही?

 
 
 
 

2. पुढील अंकमलिका पूर्ण करा.

2 4 12 60 420 ?

 
 
 
 

3. 8000 ची 2% दराने m वर्षात रास 8320 रू होते तर आणखी दोन वर्ष मुदत वाढवली आता व्याज किती मिळेल?

 
 
 
 

4. जेव्हा वस्तू प्राणी स्थळ अथवा प्रसंगाचे हुबेहूब वर्णन केले जाते तेव्हा तो खालीलपैकी कोणता अलंकार असतो?

 
 
 
 

5. शब्दजाती बदलून लिहा. (विशेषणाचे नामात रुपांतर करा)
वृद्ध माणसांना सोबत हवी असते.

 
 
 
 

6. …………. यांनी बहिष्कृत हितकारिणी संघटनेची स्थापना केली.

 
 
 
 

7. 6 सेकंदात 1 याप्रमाणे 15 मिनीटांत किती फुगे फुगवल्या जातील ?

 
 
 
 

8. परस्पर विरुद्ध दिशा दर्शवणाऱ्या जोडीचा पर्याय निवडा .

 
 
 
 

9. 4 वस्तूंची खरेदी किंमत ही 5 वस्तूंच्या विक्री किमतीइतकी आहे तर हा व्यवहार करून …..

 
 
 
 

10. √a x √b = 8 तर a आणि b ची किंमत कोणती नसेल?

 
 
 
 

11. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

 
 
 
 

12. दिलेल्या नामांपैकी कोणत्या नामांचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही.

 
 
 
 

13. गटात न बसणारे पद कोणते ?
DE KL OP SX TU YZ

 
 
 
 

14. म्हण पूर्ण करा.
आपला हात …………

 
 
 
 

15. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी झाला तर त्याच वर्षी 12 मार्चला कोणता वार असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

6 thoughts on “Police Bharti Exam 94”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now