Police Bharti Exam 94

1. म्हण पूर्ण करा.
आपला हात …………

 
 
 
 

2. 6 सेकंदात 1 याप्रमाणे 15 मिनीटांत किती फुगे फुगवल्या जातील ?

 
 
 
 

3. √a x √b = 8 तर a आणि b ची किंमत कोणती नसेल?

 
 
 
 

4. परस्पर विरुद्ध दिशा दर्शवणाऱ्या जोडीचा पर्याय निवडा .

 
 
 
 

5. 8000 ची 2% दराने m वर्षात रास 8320 रू होते तर आणखी दोन वर्ष मुदत वाढवली आता व्याज किती मिळेल?

 
 
 
 

6. शब्दजाती बदलून लिहा. (विशेषणाचे नामात रुपांतर करा)
वृद्ध माणसांना सोबत हवी असते.

 
 
 
 

7. गटात न बसणारे पद कोणते ?
DE KL OP SX TU YZ

 
 
 
 

8. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

 
 
 
 

9. पर्यायातील कोणता देश सार्कचा सदस्य नाही?

 
 
 
 

10. 4 वस्तूंची खरेदी किंमत ही 5 वस्तूंच्या विक्री किमतीइतकी आहे तर हा व्यवहार करून …..

 
 
 
 

11. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी झाला तर त्याच वर्षी 12 मार्चला कोणता वार असेल ?

 
 
 
 

12. …………. यांनी बहिष्कृत हितकारिणी संघटनेची स्थापना केली.

 
 
 
 

13. दिलेल्या नामांपैकी कोणत्या नामांचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही.

 
 
 
 

14. पुढील अंकमलिका पूर्ण करा.

2 4 12 60 420 ?

 
 
 
 

15. जेव्हा वस्तू प्राणी स्थळ अथवा प्रसंगाचे हुबेहूब वर्णन केले जाते तेव्हा तो खालीलपैकी कोणता अलंकार असतो?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

6 thoughts on “Police Bharti Exam 94”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now