Police Bharti Exam 106

1. 300 मी. लांबीची एक रेल्वेगाडी 144 किमी/ तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 25 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?

 
 
 
 

2. फकिरा : ? : : ययाती : वि.स.खांडेकर

 
 
 
 

3. 5 कागद टाईप करायला 40 मिनिटे लागतात तर 38 कागद टाईप करायला किती वेळ लागेल?

 
 
 
 

4. पंचायत समितीचे कार्यक्षेत्र कोणते आहे?

 
 
 
 

5. सोडवा.
4444 – 444 – 44 – 4 = ?

 
 
 
 

6. गोल्डन कॉरिडोर यामध्ये खालील पैकी कोणते महानगरे एकमेकांशी जोडले आहेत?

 
 
 
 

7. योगिता व आश्विनी यांच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे. योगिता आश्विनीपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे तर त्यांचे आणखी पाच वर्षानंतर योगिता व आश्विनी यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

8. एका मुलांच्या रांगेत सोहम समोरून 11 वा आणि शेवटून तेविसावा आहे सोहमच्या मागे 2 मुले सोडून तेजस उभा आहे तर रांगेत एकूण मुले किती आणि तेजसचे रांगेतील समोरून स्थान कितवे असेल?

 
 
 
 

9. वाक्यप्रकार ओळखा.
पाऊस पडला परंतु अंगण मात्र कोरडेच राहिले.

 
 
 
 

10. चर्पटपंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………. असा होतो.

 
 
 
 

11. ज्योत्स्ना हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे?

 
 
 
 

12. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज्यव्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला?

 
 
 
 

13. 80 या संख्येमधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे येणाऱ्या वजाबाकीला 13 ने पूर्ण भाग जाईल?

 
 
 
 

14. 25 ते 65 दरम्यान 4 चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहे ?

 
 
 
 

15. विजोड पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 106”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now