Police Bharti Exam 106

1. विजोड पर्याय निवडा.

 
 
 
 

2. 80 या संख्येमधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे येणाऱ्या वजाबाकीला 13 ने पूर्ण भाग जाईल?

 
 
 
 

3. सोडवा.
4444 – 444 – 44 – 4 = ?

 
 
 
 

4. चर्पटपंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………. असा होतो.

 
 
 
 

5. 300 मी. लांबीची एक रेल्वेगाडी 144 किमी/ तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 25 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?

 
 
 
 

6. गोल्डन कॉरिडोर यामध्ये खालील पैकी कोणते महानगरे एकमेकांशी जोडले आहेत?

 
 
 
 

7. पंचायत समितीचे कार्यक्षेत्र कोणते आहे?

 
 
 
 

8. फकिरा : ? : : ययाती : वि.स.खांडेकर

 
 
 
 

9. एका मुलांच्या रांगेत सोहम समोरून 11 वा आणि शेवटून तेविसावा आहे सोहमच्या मागे 2 मुले सोडून तेजस उभा आहे तर रांगेत एकूण मुले किती आणि तेजसचे रांगेतील समोरून स्थान कितवे असेल?

 
 
 
 

10. वाक्यप्रकार ओळखा.
पाऊस पडला परंतु अंगण मात्र कोरडेच राहिले.

 
 
 
 

11. योगिता व आश्विनी यांच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे. योगिता आश्विनीपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे तर त्यांचे आणखी पाच वर्षानंतर योगिता व आश्विनी यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

12. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज्यव्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला?

 
 
 
 

13. 5 कागद टाईप करायला 40 मिनिटे लागतात तर 38 कागद टाईप करायला किती वेळ लागेल?

 
 
 
 

14. 25 ते 65 दरम्यान 4 चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहे ?

 
 
 
 

15. ज्योत्स्ना हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 106”

Leave a Reply to Bhond Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now