Police Bharti Exam 117

1. 1857 च्या उठावासंबंधी काढलेले खालील उद्गार कोणाचे आहे ?
1857 चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय.

 
 
 
 

2. सार्वनामिक विशेषण ओळखा

 
 
 
 

3. यंदा सर्व काही सुरळीत सुरू आहे
यंदा या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

4. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

 
 
 
 

5. विसंगत पर्याय निवडा.

 
 
 
 

6. 18% तोटा सोसून एक खुर्ची 2952 रू किमतीला विकली तर 18% नफा घेऊन खुर्ची विकण्यास किती रुपये विक्री किंमत ठेवावी लागेल?

 
 
 
 

7. अंत्योदय दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो?

 
 
 
 

8. सोडवा
8+88+888-9999-101010

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
6 9 15 24 39 63 ?

 
 
 
 

10. एका परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. आर्याने 25 प्रश्न सोडविले असता तिला 38 गुण मिळाले तर आर्याने किती प्रश्नांचे चुकीचे उत्तर दिले असतील?

 
 
 
 

11. 70 ते 100 मध्ये एकूण किती मुळ संख्या आहे?

 
 
 
 

12. गटात न बसणारा पर्याय निवडा.
7/35 9/45 11/55 13/52 15/75

 
 
 
 

13. आकाशने ताईचे पुस्तक घेतले – कर्म ओळखा

 
 
 
 

14. एक व्यक्ती पायी 8 किमी प्रति तास वेगाने काही अंतर साडे नऊ तासात पार करतो. मात्र तेच अंतर तो बैलगाडीत बसून 4 तासात पार करतो तर बैलगाडीचा वेग काय असेल?

 
 
 
 

15. षष्ठी विभक्ति असणारे नाव ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 117”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now