Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 117

1. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

 
 
 
 

2. अंत्योदय दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो?

 
 
 
 

3. 70 ते 100 मध्ये एकूण किती मुळ संख्या आहे?

 
 
 
 

4. गटात न बसणारा पर्याय निवडा.
7/35 9/45 11/55 13/52 15/75

 
 
 
 

5. षष्ठी विभक्ति असणारे नाव ओळखा

 
 
 
 

6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
6 9 15 24 39 63 ?

 
 
 
 

7. आकाशने ताईचे पुस्तक घेतले – कर्म ओळखा

 
 
 
 

8. सोडवा
8+88+888-9999-101010

 
 
 
 

9. एक व्यक्ती पायी 8 किमी प्रति तास वेगाने काही अंतर साडे नऊ तासात पार करतो. मात्र तेच अंतर तो बैलगाडीत बसून 4 तासात पार करतो तर बैलगाडीचा वेग काय असेल?

 
 
 
 

10. विसंगत पर्याय निवडा.

 
 
 
 

11. 1857 च्या उठावासंबंधी काढलेले खालील उद्गार कोणाचे आहे ?
1857 चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय.

 
 
 
 

12. सार्वनामिक विशेषण ओळखा

 
 
 
 

13. यंदा सर्व काही सुरळीत सुरू आहे
यंदा या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

14. एका परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. आर्याने 25 प्रश्न सोडविले असता तिला 38 गुण मिळाले तर आर्याने किती प्रश्नांचे चुकीचे उत्तर दिले असतील?

 
 
 
 

15. 18% तोटा सोसून एक खुर्ची 2952 रू किमतीला विकली तर 18% नफा घेऊन खुर्ची विकण्यास किती रुपये विक्री किंमत ठेवावी लागेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 117”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!