Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 26 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश न्यायधिश कोर्टाचा न्यायधिश निर्णय2. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? सर्वनाम नाम विशेषण क्रियापद3. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2413 2431 1423 14324. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट साहचर्यवाचक स्थलवाचक हेतुवाचक संबंध वाचक5. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? खोटारडा थेरडा घाणेरडा वाडा6. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. हेतूवाचक कैवल्यवाचक व्यतिरेकवाचक योग्यतावाचक7. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा आवड खंत मजा8. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा एकही नाही फक्त दररोज दररोज आणि फिरून फक्त फिरून9. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा सामान्य नाम पदार्थवाचक नाम विशेषनाम भाववाचक नाम10. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी तत्पुरुष बहूव्रीही द्वंद्व अव्ययीभाव11. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार.12. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतुवाचक संबंधवाचक परिमाणवाचक पुर्णतावाचक13. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? उताणा × पालथा अनुभवी × अननुभवी अयाचित × याचित आवश्यक × आवश्यकता14. गवताचा ….. थप्पी भारा जुडी पेंढी15. वेगळा पर्याय निवडा कौतुक वाटणे अक्षता वाटणे अप्रूप वाटणे आश्चर्य वाटणे16. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा अपूर्णांकवाचक साकल्यवाचक क्रमवाचक पूर्णांकवाचक17. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय18. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? संयुक्त क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद यापैकी नाही19. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बिया बियांचा आणि बीचा बीचा आणि बी बी20. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे छंदवृत्त अक्षरगणवृत्त मुक्तछंद मुक्तहस्त21. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य यापैकी नाही22. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? परिणामवाचक विनिमयवाचक दिक् वाचक विरोधवाचक23. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? नुमजे हातून भरडून चांगलेसे24. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा तृतीया सप्तमी द्वितीया25. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे क्रमवाचक अनिश्चित पृथकत्त्ववाचक गणनावाचक26. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा सावकारी प्रतिबिंब अनुरूप अव्यय27. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? दांडा पंखा पान चुक28. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 25 36 34 4829. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + भास हेत्वु + आभास हेतु + आभास हेतु + अभास30. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा रजू आरोग्य आदेश कर्मचारी31. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा पंखांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा मुंग्यांचा32. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर कलरव घुत्कार आरवणे केकावली33. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकवचन अनेकवचन एकही नाही दोन्हीही34. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र भूत सूर्य भुंगा35. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्या वरतीच उलटणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे.36. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक गुणविशेषण क्रमवाचक अनिश्चित संख्यावाचक37. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक यापैकी एकही नाही38. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा हेवा वाटणे कच्छपी लागणे कटाक्ष असणे अंगाला होणे39. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? यापैकी नाही अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. अतिशय उतावीळपणाचे वर्तन कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.40. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अंशाभ्यस्त अनुकरणवाचक41. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा भावे प्रयोग कर्तरी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग42. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? लक्ष्यार्थ वाच्यार्थ व्यंगार्थ यापैकी नाही.43. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? साधित क्रियापद अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद44. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? तत्पुरूष द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही45. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? महाप्राण अर्धस्वर अल्पप्राण उष्मे46. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा गाथण चवड अढी चळत47. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे पूर्णभ्यस्त सामासिक अंशाभ्यस्त अनुकरणवाचक48. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. वाक्यात कर्म असते. यापैकी नाही.49. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. वळवाचं पाणी अमृतवेल फकिरा यमुनापर्यटन50. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अति + उत्तम अती + युत्तम अतु + उत्तम अत + युत्तम Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48