Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल?

 
 
 
 

2. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला.
या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

3. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे

 
 
 
 

4. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा

 
 
 
 

5. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे

 
 
 
 

6. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा  वाक् प्रचार निवडा

 
 
 
 

7. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो?

 
 
 
 

8. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

9. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

10. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात?

 
 
 
 

11. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ?
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?

 
 
 
 

12. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा

 
 
 
 

13. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे

 
 
 
 

14. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

 
 
 
 

15. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
सकट

 
 
 
 

16. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @

 
 
 
 

17. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.

मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते.

 
 
 
 

18. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

19. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

20. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?

 
 
 
 

21. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे?

 
 
 
 

22. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा

 
 
 
 

23. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ?

 
 
 
 

24. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे?

 
 
 
 

25. गवताचा …..

 
 
 
 

26. माझ्यापुरता चहा कर
या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

27. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते?

 
 
 
 

28. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ?

 
 
 
 

29. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

 
 
 
 

30. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
मोर

 
 
 
 

31. गुंजारव असतो ……….

 
 
 
 

32. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल?
बी

 
 
 
 

33. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ?

 
 
 
 

34. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा.

 
 
 
 

35. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे?

 
 
 
 

36. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे.

 
 
 
 

37. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

 
 
 
 

38. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ?

 
 
 
 

39. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे?

 
 
 
 

40. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे.

 
 
 
 

41. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा

 
 
 
 

42. वेगळा पर्याय निवडा

 
 
 
 

43. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी

 
 
 
 

44. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा

 
 
 
 

45. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले.
या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे?

 
 
 
 

46. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे

 
 
 
 

47. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा –
निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे.

 
 
 
 

48. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

 
 
 
 

49. 1. निर्णय द्यायचा आहे
2. मला
3. ऐकून
4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ?

 
 
 
 

50. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 50


24 thoughts on “Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!