1. एक गाडी मुंबई ते पुणे हा प्रवास जाताना 30 किमी प्रति तास ह्या वेगाने करते तर परतीचा प्रवास 60 किमी प्रति तास ह्या वेगाने करते. तर गाडीचा सरासरी वेग किती असेल?
- 50 किमी प्रति तास
- 15 किमी प्रति तास
- 45 किमी प्रति तास
- 40 किमी प्रति तास
2. सोडवा
- 2
- 0
- 1
- 4
3. एका काटकोन त्रिकोणाची उंची 12 सेमी आणि पाया 5 सेमी असेल तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
- 13
- 11
- 7
- 17
4. जर 8@2= 18 आणि 3@5= 11 असेल तर 9@6=?
- 18
- 12
- 24
- 4
5. गटात न बसणारा पर्याय निवडा
- ऑगस्ट
- जुलै
- डिसेंबर
- एप्रिल
6. आसमा कडे जितके पैसे आहे त्याच्या निमपट पैसे विशालकडे आहे. नहीदा कडे विशाल च्या तीनपट पैसे आहे. नहीदा कडे असणाऱ्या पैश्याच्या 1/3 पट पैसे भाग्यश्री कडे आहे तर खालील पैकी कोणाकडे सारखे पैसे असतील?
- आसमा आणि नहीदा
- विशाल आणि नहीदा
- विशाल आणि भाग्यश्री
- आसमा आणि भाग्यश्री
7. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा
- पेन
- वही
- पुस्तक
- पेन्सिल
8. अलंकार ओळखा – कर्णापेक्षाही उदार भाऊ आहे माझा !
- असंगती
- रूपक
- व्यतिरेक
- उपमा
9. जालियनवाला बाग हत्याकांड चा बदला घेणारे शहीद ए आझम उधम सिंह यांना —– ह्या वर्षी फाशी देण्यात आली.
- 1919
- 1938
- 1940
- 1943
10. सिंह साठी प्रसिद्ध असणारे गिर नॅशनल पार्क खालील पैकी कोणत्या राज्यात येते?
- गुजरात
- उत्तराखंड
- राजस्थान
- मध्यप्रदेश